Find the Best नातं Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutनातं कविता, नात्याबाहेरचं नातं प्रश्न उत्तर, तुझ्या कुंकवाशी माझं नातं, बहीण-भावाचं नातं, प्रेमाचं नातं,
Rajeshwari Ghume
एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत असेल तर त्या व्यक्तीसाठी "तुम्ही आणि तुमचं नातं" किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. तिला गृहीत धरून तिचा अपमान करू नका. - वीणा ©Rajeshwari Ghume #TereHaathMein #वीणा #नातं
Roshana Parasharam Yallurkar
मी.......एक अशी मुलगी आहे की, एकदा का नातं जोडलं तर ते मरेपर्यंत निभवायच मग ते कोणतही नात असुदे......आणि माझं एक चुकतं की मी लगेच सगळ्यांना जीव लावते आपले समजुन पण प्रत्येक जण आपले नसतात आणि कधीकधी आपलेपण परक्या सारखे वागतात आणि कधी परके पण आपले होऊन जातात.....म्हणुन तुम्हाला कस वागायचं आहे तसं वागा मी ठरवलय की आता विचार नाही करायचा जसं मला पाहीजेत तसंच जगायचं...🙂🤞 ©Roshana Parasharam Yallurkar #नातं ❤🙂
#नातं ❤🙂
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited