Nojoto: Largest Storytelling Platform
simadev7959
  • 2Stories
  • 7Followers
  • 19Love
    935Views

Simadev

  • Popular
  • Latest
  • Video
d6d4effe697bcc266d8ad8353015122b

Simadev

तू आणि ती

पत्र तिचे होते 
पण आठवण तुझी आली

पत्रात अक्षर जरी तिचे असले 
तरी त्यातले शब्द मात्र तुझे होते 

पत्रातल्या  ओळीत 
तिने भावना तिची मांडली होती 
पण या वेड्याला
त्या ओळीत फक्त तुझी प्रतिमा दिसत होती 

त्या वेडीला
हवी होती माझी साथ
पण कसं सांगू तिला
आढथळे करतात जात आणि पात 

ती लिहिते सुख दुःखात सोबत हवी तुझी
त्यावेळी झाली "उणीव" नसल्याची तुझी 

तिच्या प्रेम पत्रातल्या प्रत्येक शब्दात 
       मला तू जाणवत होतीस 
 एक क्षण असं वाटलं  मनाला आपल्या प्रेमासाठी तू 
       तिच्या रूपात परत आलीस

©Simadev
  simadev....1
d6d4effe697bcc266d8ad8353015122b

Simadev

आठवण...

आज परत तुझी आठवण आली 
न सांगताच डोळ्यातील अश्रु होटा पर्यंत आल 
अन विचारु लागल
सांग ना तू माझ्यावर किती प्रेम करतोस?
त्यावेळी होट शांत राहिले
पण मनातून एक आवाज आला 

"देवाने तुझ्या जागी मला का नेलं नाही"

©Simadev
  तुझी आठवण

तुझी आठवण #जीवनअनुभव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile