Find the Latest Status about गवती चहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गवती चहा.
rajnish ahire
गोऱ्या रंगाचा इतका गर्व करू नको, दुधा पेक्षा जास्त तर लोकांना चहा आवडतो... चहा
चहा
read moreKiran Sonawane
माझ्या स्वप्नातील ती सकाळ खरंच किती सुंदर असेल...☺ जेव्हा वाफाळलेला चहा घेऊन माझ्या समोर ती उभी असेल..😘 kiran sonawane...😊 चहा
चहा
read moreKunal Brahmankar
आज १५ डिसेंबर म्हणजे आंतरराष्टीय चहा दिवस, त्यानिमित्ताने चहासाठी..... दाटतील मेघ जेव्हा आभाळातही काळोख दिसू लागेल पावसाच्या त्या पहिल्या थेंबासोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... दिवसभराच्या कामाने जेव्हा डोकं वैतागलेले दिसेल दुखणाऱ्या त्या डोक्यासोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... आठ तास झोपूनही जेव्हा गुलाबी थंडीत पुन्हा झोपावंसं वाटेल थंडीच्या त्या झुळकेसोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... चहा म्हणजे गप्पा आणि सर्वांचा मेळ चहा म्हणजेच या धावत्या आयुष्यात पाच मिनिटे थांबून स्वतःसाठीच काढलेला वेळ.... - कुणाल ब्राह्मणकर #चहा
Priyanka Kulkarni
सोबतीला मन आणि कपमध्ये चहा असला की जग ही जिंकणं अवघड नाही नाही का? #चहा
Babita Buch
इतने सुन्दर ये फूल इन्सान को प्ररेणा दे रहे की हम दोनों एक दूसरे के साथ कितने खुश है ना कोई चाह है ना कोई इच्छा बस अपने आप में सम्पूर्ण है ©Babita Bucha #चहा #standout
avdhut dubule
प्रकृति की गोद में विचारांना विसावा म्हणजे बस एक कप चहा ... कारण प्रत्येकवेळी तो मला सांगतो.. " माझ्यातला नाही रे ,आयुष्याताली गोडवा पहा.." ©avdhut dubule #tea #चहा