Nojoto: Largest Storytelling Platform

New झोका झाड संवाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोका झाड संवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोका झाड संवाद.

    LatestPopularVideo

Ulka Mankar

झाड

read more

Sumit Rawal

#झोका

read more
झोका हवा का जब भी आयेगा 
कुछ तो है जो बिखर जायेगा
इश्क़ के पहलु हो 
रिश्ते हो या मोती हो 
जो बिखर गया एक रोज़ 
शायद फिर सिमट ना पायेगा
कुछ तो है जो बिखर ही जायेगा 


सुमित रावल #झोका

कवी - के. गणेश

आनंदाचं झाड

read more
शेजाऱ्याच्या अंगणात
एक आनंदाचं झाड लावा,
मग फुलांचा आनंद,
आपल्या दारात घ्यावा.! आनंदाचं झाड

नामदेव पाटील

प्रेमाचा झोका #Quote

read more
🔴प्रेमाचा झोका ....!!

असेल प्रसंग बाका
त्यातुनच साधा प्रेमाचा मोका
सुसंवाद ठेवा एकमेंका
उंच जाईल जीवनात प्रेमाचा झोका 

   ©नामदेवपाटील ✍ प्रेमाचा झोका

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more
"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more

Bhushan baviskar

झाड आणि माणूस....

read more

Pushpendra Pankaj

हवा का झोका #कविता

read more

Vedantika

झोका हवा का

read more
एक हवा का झोंका है जिंदगी,
बह जाती है बादलो के संग। #झोका हवा का

Avinash lad

उंच माझा झोका..

read more
उंच उंच झोका....
--------------------------------------

उंच उंच उडे झोका
मन आनंदी आनंद,
झाडवेली रानोमाळ
    मनी लावतात छंद...!

                झुळुझुळ लागे वारा
                 माझा उंच उंच झुला,
               केस मोकळे सोडून
                     जीव जीव सुखावला...!

ओढ नवी गुंतलेली
झोक दूर दूर जावी,
 हासवते गाली खळी
      मनी सुखाची पालवी...!

                दिसे मोकळे आभाळ
                निळ्या रंगाची चादर,
           उंच मारते भरारी
                   झोका घेउनी माघार...!

मन गुंतले झुल्यात
 गीत सुरेल गाऊनी,
झोक खेळते सुरात
    ढग पाहुनी गगनी...!

               सावरूनी घे ग तुझी
                अंग झाकून ओढणी,
              देह मोत्याहून भारी
                     डाग लावू नये कोणी...!

          --------------------------------------------
          श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ उंच माझा झोका..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile