Find the Latest Status about दिसतेस मुख्यमंत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसतेस मुख्यमंत्री.
Priya sapana pramod pawar
स्वप्नामध्ये दिसतेस तू, वाऱ्यात मला भासतेस तू माझ्या मनी असतेस तू खोल श्वासात वसतेस तू श्वासात तू भेटना मला माझ्या जगी ये ना जरा, नजरेतूनी सांगना मला माझीच तू आहेस ना? ओठांवरी नाव हे तुझे उगाच होती भास का नवे माझे मला काही न कळले, जीवाला तुझेच हे वेड लागले स्वप्नामध्ये दिसतेस तू, वाऱ्यात मला भासतेस तू माझ्या मनी असतेस तू खोल श्वासात वसतेस तू.. - प्रिया सपना प्रमोद पवार #Butterfly स्वप्नामध्ये दिसतेस तू...
#Butterfly स्वप्नामध्ये दिसतेस तू...
read moreअल्पेश सोलकर
तारीफ करावी..! ' गोड तुझ्या स्वभावाची सुंदर तुझ्या रुपाची...' ..खर सांगू का . अस वाटत की.. फक्त तुझ्या पुरताच सीमित आहे माझा अभ्यास.. सांग ना ' सखे ' तुझेच का होतात मला "स्वप्नातही भास " सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..
सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..
read moreमंगेश मोहोड
भावानेच्या भरा सुरात कवितेच्या विलुप्त दारात शोधतो मी तुला दिस्-रात लपलीस तू कुठल्या अंधारात... -मंगेश आरश्यात दिसतेस तू तरी मी शोधतो शब्दांत...
आरश्यात दिसतेस तू तरी मी शोधतो शब्दांत... #Quote
read moreनेत्रलिपि
#politics #राजकारण #मुख्यमंत्री #marathiquotes
Jitesh Bagul
प्रेम जगाला सुंदर बनवते मणे खरं तर, प्रेमाची व्याख्या म्हणजे तु प्राजक्ता सारखे असणे ग तुज़ तू खरच, खूप सुंदर आहेस .. @JiteshBaagul खुप सुंदर दिसतेस.. #marathi #nazm #Jiteshbaagul #nojoto #nojotowritting
खुप सुंदर दिसतेस.. #marathi #nazm #JiteshBaagul nojoto #nojotowritting
read moreLive News AapTak
CM नीतीश कुमार ने लू से प्रभावित गया, औरंगाबाद और नवादा जिलों का हवाई सर्वेक्षण किया ! इसके दो फायदे हैं- 1- लू से हुई दर्जनों मौतों के बाद नीतीश कुमार को 'मुर्दाबाद' और 'गो बैक' के नारे नहीं सुनने पड़ेंगे। 2- एयर कंडिशन्ड हेलीकॉटर से ज़मीन की गर्मी महसूस करने में आसानी होगी । मुख्यमंत्री जी का हवाला सर्वेक्षण
मुख्यमंत्री जी का हवाला सर्वेक्षण
read more