Find the Latest Status about सानिया नेहवाल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सानिया नेहवाल.
Saniya Mujawar
सांगायचं असत बरच काही. कधी कधी शब्दच सुचत नाही. बोलायचं असत बरच काही. पण वेळ तुझा मला मिळतच नाही. विचारांची देवाणघेवाण करता येत नाही. शब्द सारे विरून जातात मनातल्या मनात. व्यक्त काही दोघांनाही होताच येत नाही. दिवस _ दिवस सरत जातात. अनेक रात्री विरून जातात. मनात विचारांचा काहूर थैमान घालते. वेळ देखील पुढे पुढे सरतच जाते. मनातलं अंतर वाढत असल जरी. एकमेकांवरील विश्र्वास मात्र दृढ च असतो. हा विश्र्वासच तर तुझ्या _ माझ्या जगण्याचा श्वास असतो. सानिया मुजावर व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर) #InspireThroughWriting
व्यक्त (मराठी कविता by सानिया मुजावर) #InspireThroughWriting #poem
read moreSevenger
मेकअप artis सानिया 🤗😜...plz Like and follow karo ❣️ #viral #Trending #Funny Comedy #ComedyVideo #कॉमेडी
read more