Find the Latest Status about दाटून कंठ येतो सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाटून कंठ येतो सोंग.
yogesh atmaram ambawale
दाटून कंठ हा येतो.. जेव्हा कुणी दुरावतो. प्रसंग सुखद असो वा दुःखद, नयनी मात्र अश्रू आणतो. आठवणी सोबत राहतात.. व्यक्ती मात्र दुरावतात, दुरावल्याची जेव्हा जाणीव होते दाटुनी कंठ येतो नि मन भरून येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDeepali Mestry
आपलं बालपण गेलेलं अंगण, घर जेव्हा परकं वाटतं तेव्हा कंठ दाटून येतो आपल्या घरातल्या आपल्याच खाणाखुणा पुसल्या जातात तेव्हा कंठ दाटून येतो ओळखीचं माहेर जेव्हा अनोळखी होतं तेव्हा कंठ दाटून येतो सासरी पाठवणी केल्यानंतर मायेची दारं जेव्हा बंद होतात तेव्हा कंठ दाटून येतो आई-वडीलांशिवाय मुलीला माहेरपण नाही हे लक्षात येतं तेव्हा कंठ दाटून येतो दाटून आलेला कंठ आणि हुंदका गिळत पुन्हा पावलंं सासरी निघतात तेव्हा........... शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreNeha Pathak
हवाओ की तरह मुझे छू के तू गुजर रोजाना रोजाना मेरी आँखों से कहे कुछ तो तेरी नजर रोजाना रोजाना😘 सोंग
सोंग
read more