Nojoto: Largest Storytelling Platform

New मांडे कसे करतात ते दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मांडे कसे करतात ते दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडे कसे करतात ते दाखवा.

Stories related to मांडे कसे करतात ते दाखवा

    LatestPopularVideo

somnath gawade

वारंवार
मनातले 'मांडे'
खाऊन झाले
की,'भांडे' 
घासावे लागते
का?
😂🤣 #मांडे

RJ कैलास नाईक

#वादळाला ते कसे कळाले

read more
 #वादळाला ते कसे कळाले

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता:तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more

VIKAS J.BANSODE

बरोबरी करायला नाही जमलं कि लोक काय करतात,बदनामी करायला सुरवात करतात #walkout #Thoughts

read more

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more

SuJeet Joshi

ते.....

read more
ते आज तुमचं कौतुक करताय
उद्या तुम्हाला नाव ठेवतील
ते आज तुमची मेहनत सगळ्यांना सांगतात
उद्या तुम्ही उद्धट आहे म्हणून गाजावाजा करतील
ते आज तुम्ही खूप समजूतदार आहात बोलतील
उद्या तुम्ही बेजबाबदार आहात बोलतील
ते आज तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतील
उद्या तुमचा जीव ही घ्यायला मागे पुढे बघणार नाही
ते आज तुमच्या प्रगतीवर खुश असतील
उद्या तुमच्या चुकांवर खुश होतील
ते आज तुमच्या हजार चुकांमधून एक चांगली गोष्ट शोधतील
उद्या हजार बरोबर गोष्टी मधून एक चूक शोधतील
ते आज तुमच्यावर प्रेम करतील
उद्या तुमचा तिरस्कार करतील
ते आज जसे आहेत तसेच उद्या असतील 
याची काहीच शाश्वती नाही
ते कलियुगातील माणसे आहेत हो कलियुगातील माणसे
तुम्ही या मुळे हाडबडू नका किंवा हिम्मत ही हरू नका
कारण अशावेळी बोलून उत्तर देण्याऐवजी काळ गाजवून उत्तर द्यायचं असत...! ते.....

Kiran Sabale

गेलं ते दिवस राहिलेत ते आठवणी #मराठीविचार

read more

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

vimal kumar

तुम ते #शायरी

read more

Upendraraj Devadhe

ते क्षण

read more
ते निमीष किती चांगले होते
पहाटस्वप्नापरी झेप घेत होते
जीवनाला देत मुलामा सोनेरी
निपचितपणे कवेत घेत होते. ते क्षण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile