Find the Latest Status about अजूनही येतो वास फुलांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजूनही येतो वास फुलांना.
Pankaj Patle
अजूनही आठवतात ते दिवस.. शाळेत जाताना आई 50 पैसे द्यायची, आणि त्या 50 पैशाची किंमत अजूनही काही कडली नाही. पंकज.✍🏻 अजूनही आठवते
अजूनही आठवते #विचार
read moreMahesh Mali
मी अजूनही त्याच फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील ©Mahesh मी अजूनही.. #delusion
मी अजूनही.. #delusion #मराठीविचार
read moreRutik jiddewar (R.J)
आठवते अजूनही ते पोठदुखीचं कारण सांगून शाळेला सुट्टी होण्याअगोदर घरी पळत येनं आठवते अजूनही ते. आईने स्वच्छ धुवून दिलेले कपडे घरी येतांना नियमित मळत होते आठवते अजूनही ते रविवारला शेजारच्या काकाच्या शेतात जाऊन संत्रे चोरून खाणं आठवते अजूनही ते बाबांचा मार खाऊन रुसून बसणं व ते केव्हा जेवायला बोलावतील याची वाट बघत बसणं आठवते अजूनही ते एखादी गोस्ट मिळवण्यासाठी बाबा जवळ हट्ट न करता आई जवळ हट्ट करणं आठवते अजूनही ते बाबांनी आणलेलं खाऊ ताईला न देता स्वतःच फस्ट करनं आठवते अजूनही ते बाबांशी खोटं बोलून पेपर लपविनं आठवते अजूनही ते त्या इतिहासातल्या पुस्तकातील इंग्रज अधिकाऱ्याला दाढी मिश्या काढणं आठवते अजूनही ते। -ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार आठवते अजूनही ते......
आठवते अजूनही ते...... #poem
read moreVilas Bhoir
अजूनही तिथेच मी तुझ्या परत वाटेवरी भेटशील कधी तु मला मी उभाच आहे अंतरी स्वप्नात तूच तु माझ्या कधी ओठात तुझे गीत वेडावल्या मनात माझ्या तुझ्या आठवांची सोबत डोळ्यात पाहिले मी तुझे आभास प्रेमरंगी त्या एकटक नजरेत पाहताच झाली सलगी ह्या आपुल्या सलगीला प्रेमाचे एक नाव देऊ अंधारलेल्या वाटेत या एकमेकांचे दिवे होऊ असाच मी उभा प्रिये तुझी वाट पाहत होतो तुझ्या एका भेटीसाठी अजूनही तिथेच होतो ~ विलास भोईर ( अजूनही तिथेच मी ) ©Vilas Bhoir अजूनही तिथेच मी #Love
अजूनही तिथेच मी #Love
read morerajeshwari Thakur
जो रूठ कर बैठी थी खामोश आज फिर..... खुश होकर बैठी है वो मेरे आगोश आज फिर..... जिन्दगी मिल गई आज फिर..... खूबसूरत लम्हों संग लौटी है वो बंध मेरे मोहपाश आज फिर..... हां खत्म हुआ, हमारे ढ़लते जीवन का वह एकांत वास ©rajeshwari Thakur #एकांत वास
Vilas Bhoir
माझ्या मनाच्या किनारी एक नाव थांबलेली जिथे तिथे आठवांची गर्द वाट दाटलेली कसा करावा प्रवास भय मनात वावरे पुढे नसताना कुणी एकट्यात मी सावरे किती समजावे मीच मन नाजुक मौनाला आता जगण्याची वाट पुढे चालतो एकला नको नको रे दुरावा जपलेल्या या नात्यांचा मार्ग निवडला आहे मी माझ्या आयुष्याचा कितीही येवो संकटे सारे झेलुन मी घेईल जाता क्षणी पुढे पुढे वाट मोकळी होईल ~विलास भोईर ( अजूनही वाट शोधतो मी ) ©Vilas Bhoir ( अजूनही वाट शोधतो मी )
( अजूनही वाट शोधतो मी )
read moreVarpe Pandhari
मन अजूनही तिथेच थांबलयं.....!😔🙃 चक्राच्या गतीने वाऱ्याच्या वेगाने वाहणारे मन आज उदास, एकटेपणाच्या काटावर बसलंय, भराररीसाठी प्रवाह तर खूपच आहेत पण मन अजूनही तिथेच थांबलंय.....😔🙃 भावनांचा उद्रेक आशेची निराशा गैरसमजुतीच्या छोट्याश्या भूकंपाखाली दडलंय, न संपणाऱ्या असंख्य विचारांच्या जाळ्यात मन मात्र अजूनही तिथेच थांबलंय.......😔🙃 कधी स्वप्नांच्या ओझ्याखाली तर कधी कुणाच्या आठवणींत तासनतास रमलंय, सोडून गेलेल्यांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून मन अजूनही तिथंच थांबलंय.....,😔🙃 कधी भूतकाळातील सुख हसवतंय कधी वर्तमानातील दुःख रडवतंय भविष्याच्या चिंतेत मन मात्र हरवलंय, येणाऱ्या संकटांना धेर्याने सामोरे जायचे सोडून वेड मन मात्र अजूनही तिथेच थांबलंय....😔🙃 कशी समजूत काढू या वेड्या मनाची ज्याच्यामुळे पुढंचही आयुष्य तिथंच नडलंय, अर्थहीन अनेक प्रश्नांची समाधानाची उत्तरे शोधण्यासाठी वेड मन अजूनही स्वप्नांच्या विश्वातचं थांबलंय......😔🙃 Pandhari Varpe 8698361992 मन अजूनही तिथंच थांबलंय.....
मन अजूनही तिथंच थांबलंय.....
read more....
तरुण आहे रात्र अजूनही सौंदर्याने मोहणारी ती बघण्या व्याकुळ आहे चंद्र पण, अजूनही चमचमत्या साडीत लपलेली ती देतात साथ एकमेकांना भेटण्या कळवळून आतुरलेत ती अश्या आशेमध्ये पहाटे मागून पहाट गेल्या आता चंद्र गेलाय थकून.... पण रात्र अजूनही तरुण आहे ती! -SAMRUDHI रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!
रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!
read more