Find the Latest Status about वपु काळे कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वपु काळे कविता.
~पार्टनर♥️
सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून आहे...! ♥️ ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे° #वपु #वपु_विचार
~°व° °पु° °काळे° वपु #वपु_विचार #thought
read moreTushar SN Waje
✍️वपु काळे | 2 | 📚 वपुर्झा #वपुमय_होताना #वपु_विचार #तुषार_वाजे #NewLife #thought
read moreTushar SN Waje
✍️वपु काळे | १ | 📚घर हरवलेली माणसे | वाचन : तुषार वाजे ❤️ #वपु_विचार #वपु #वपुमय_होताना #तुषार_वाजे #vapu
read morepranav...
द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्त्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही:- व पु काळे वपु
वपु
read moresomnath gawade
परीक्षेत पांढऱ्याचे 'काळे' करणाऱ्यांचे चेहरे निकालाच्या दिवशी 'पांढरे' पडलेले असतात. 🤣😂😁 #पांढरे-काळे
#पांढरे-काळे
read moreDhanashree Kale
माझी कविता... एक खेळ जीवनातला... लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे
माझी कविता... एक खेळ जीवनातला... लेखिका कवयित्री _ धनश्री निंबाळकर काळे
read moreworldofpoetry__
मला निरनिराळया संसारांनी, माणसांनी कोडी घातली. कोडी सोडवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या.कोडी तशीच राहिली. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले.चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे,भीती पण आहे. ~वपु ©worldofpoetry__ #वपु #मराठीविचार #मराठी #Stars
#वपु #मराठीविचार #मराठी #Stars #जीवनअनुभव
read more