Nojoto: Largest Storytelling Platform

New शरीरावर पांढरे डाग कशामुळे होतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शरीरावर पांढरे डाग कशामुळे होतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शरीरावर पांढरे डाग कशामुळे होतात.

Stories related to शरीरावर पांढरे डाग कशामुळे होतात

    LatestPopularVideo

somnath gawade

#पांढरे-काळे

read more
परीक्षेत पांढऱ्याचे
'काळे' करणाऱ्यांचे
चेहरे निकालाच्या
दिवशी 'पांढरे' 
पडलेले असतात.
🤣😂😁 #पांढरे-काळे

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

#प्रेमवेडा डाग छातीवर #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो माहितीये..
हो माहितीये तूच बोलली होतीस
नाही करत मी प्रेम तुझ्यावर ।
मग आज का भेटू वाटले तुला
मग आज का भेटू वाटले तुला
त्याच बस'स्टाँपच्या बाकावर ।
ज्या बाकावर..
तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे,
तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर  ।
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
गोंदन तुझ्या नावाच 
मी केंव्हाचच जाळलंय छातीवर ।
प्रेम तुझ भाकित सारं
प्रेम तुझ भाकित सारं
फसव्या जगाच हे साधन
मी आज हि सहतो गोंदनाचा 
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर

Tejaa Bhai

#LOVEGUITAR कवि विक्की पांढरे

read more

ओम नमः शिवाय

काळे डाग वांग वांगाचे डाग चेहऱ्यावरील कोणतीही डाग हा एकच उपाय करा ! Vang Kale Dag gharguti upay #वीडियो

read more

Alonegirl

भावना व्यक्त होतात

read more
भावना व्यक्त करायला जवळ माणुस हवा आस  काही न्ही
एखाद्या पाना शिही बोलू शकतो
पण त्या मागे जी सहानुभुती हवी असते
ति एक माणुस च देऊ शकतो भावना व्यक्त होतात

somnath gawade

खेकडे उगाच बदनाम होतात.

read more
खेकडे उगाच बदनाम होतात..

एकमेकांचे पाय ओढण्याची
आमची खेकडावृत्ती माणसाने
सहज अंगीकारली.
संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने
आधीच पोखरलेली पोकळ धरणे
मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात
उभी करून गेली.

   आमचा दोष एवढाच
   मोडकळीस आलेली
   धरणे आम्ही निवारा
   म्हणून निवडली.
   परंतु हीच आश्रयस्थाने 
   आमच्या कुळास कलंक
   लावून गेली.

धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती
माणसाच्या वेशात अवतीभवती
फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला.
परंतु निरपराध मानवी हत्येचे
 आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला.
        
      तुमच्या कोर्ट कचेरीच्या 
      भानगडीत आम्हाला उगाच
      ओढू नका.
      आधीच जगणं मुश्किल केलंय
       भक्षकांनी
       त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका.
                 - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.

Tushar Nevarekar

राजे तुम्ही हवे होतात #Flute #poem

read more

shital waghmare

सासू सून भांडण का होतात? #myvoice

read more

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

वांग , वांगाचे डाग ओढून बाहेर काढणारा पक्का उपाय ! vang gharguti upayshortnotojo #News

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile