Login to support favorite
creators
Find the Latest Status about पोरी दिवानी झालीस ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोरी दिवानी झालीस ग.
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी #मराठीकविता
read moreShailee Rodrigues
पाहता तुला होते मन बावरे हरवते मग डोळ्यांत तुझ्या स्वतःला विसरते तुझ्यात गुंतता भान नसे मला कशाचेच वाटे मला तू न व्हावं दूर ना सोडावे मी माझे भान डोळ्यांत तुझ्या मला शोधावे कोणीही देणार नाही असे प्रेम द्यावे पाहिले तुला श्वास माझा रोकुनी तुझी माझी स्पंदने एक जाती होऊनी श्वासात तु भरावे श्वास माझा बनुनी धडकावे हृदय तुझे माझे एकक्षणी ©Shailee Rodrigues प्रेम दिवानी #dhoop
प्रेम दिवानी #dhoop #मराठीकविता
read more