Find the Latest Status about marathi koli dance from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi koli dance.
Virendra
Unsplash Jo Ram ka nahin hun kisi kam ka nahin Jay Shri Ram ©Virendra #leafbook koli ji
#leafbook koli ji
read moreDr. BHAGYASHRI
White निरागसतेच्या जगातच डोळ्यात वाढणाऱ्या स्वप्नांच्या पाखरांना स्वातंत्र्याच्या आकाशात स्वच्छंद भरारी घेण्याची मुभा असते... एकदा का जबाबदारीच्या पिंजऱ्यात कैद झाल की हीच निरागसता लोप पावते.... _sentive_ink_ ©Dr. BHAGYASHRI Marathi# मराठी #
Marathi# मराठी #
read moreAmol M. Bodke
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke marathi lines #marathi #MarathiKavita
marathi lines #marathi #MarathiKavita
read moreAmol M. Bodke
मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं ते यड म्हणतंय मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं ©Amol M. Bodke #forbiddenlove कविताएं #marathi
#forbiddenlove कविताएं #marathi
read more