Find the Latest Status about आयुष्याचा प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याचा प्रवास.
शब्दवेडा किशोर
White आयुष्यात सोबत आपलं कुणी जोवर आहे तोवर त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. त्याच्याशी बोला.. त्याला ओळखायला शिका.. त्याला जपा.. त्याला जगवा.. व लढायला शिका व शिकवा कारण मावळतीआड गेलेला सूर्य अन् मातीआड गेलेली नाती पुन्हा नशिबी मिळत नाही...... *शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #जीवन प्रवास माझे विचार
#जीवन प्रवास माझे विचार
read moreशब्दवेडा किशोर
White #क्षण हे साजिरे शब्दवेडा किशोर एका क्षणात कैक क्षणांच्या आठवणींचे पसारे होतात झालेले ते क्षणांचे पसारे सावराया आपल्या संगे क्षणातंच पून्हा नवे क्षण येतात मग आपसुक हे नवे क्षण आपणास जुन्या त्या गोडकटू क्षणांचा क्षणचित्रमय पसारा एका क्षणातंच आपल्या क्षणभंगूर मनाला आठवायला लावतात जुन्या गोडकडू क्षण पसाऱ्याला आठवताना मग आपसुकच आपले ते नवे क्षण जणू क्षणातंच क्षणाचे सुवर्णमय रूप धारण करतात ©शब्दवेडा किशोर #Sad_Status जीवन प्रवास
#Sad_Status जीवन प्रवास
read moreशब्दवेडा किशोर
White #निरोप घेतो जगा.... शब्दवेडा किशोर निरोप घेतो जगा आता आज्ञा असावी चुकले हुकले काही माझे त्याची क्षमा असावी...... वेळ भरली माझी आता माझा अंतःकाळ जवळ आला हसतच मज न्याया बघा तो काळ दारी उभा राहीला...... आजवर खुप छळले मी तुम्हा सर्वांना मेल्यावरही शाप देऊ नका माझ्या आत्माला ही विनंती तुम्हाला...... शेवट माझा गोड व्हावा ही इच्छा तुम्ही धरा नवा जन्म मज चांगला मिळो ही देवास कामना करा...... या जन्मी तुम्हा कुणासच मी सुख नाही कधी दिले हे कर्ज आहे सदा माझ्या डोई घेईन नवा जन्म फेडेन तुमचं कर्ज होईन त्यातून उतराई...... शापीत हा जन्म गेला त्याचा राग नाही मला घेऊनी नवा जन्म फेडण्या तुमचे कर्ज तो सर्वसुखे जगण्याचा ध्यास जिवासी लागला...... ©शब्दवेडा किशोर #sad_shayari जीवन प्रवास
#sad_shayari जीवन प्रवास
read more