Find the Latest Status about परतीचा पाऊस कधी येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीचा पाऊस कधी येणार.
Mayuri Bhosale
कधी कधी....🤷 कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋 बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू. कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️ बंधन सारे मोडून फिरेन मोकळ्या आकाशी. कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊 प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️ मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर. कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून. ©Mayuri Bhosale #कधी कधी...
#कधी कधी...
read moreMr.Ravi Rajdev
धनाने नाही तर मनाने श्रीमंत झालेलं कधी पण चांगलच असते ❤️☺️🙏🤞nojoto #No_1trending 2liner #nojoto_hindi Nojoto #viral_video puja ude
read moreSushant Aswar
मराठी कविता पाऊस छोटी कविता मराठी कापणी कविता कविता मराठी मैत्री Entrance examination
read moreMr.Ravi Rajdev
प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता पाऊस प्रदूषण मराठी कविता कापणी कविता मराठी कविता संग्रह
read more