Find the Latest Status about रोड व्हीलर डॉग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोड व्हीलर डॉग.
Roshan Sagar
दिसल्यास ती मन होतं भाऊक स्परळ.. जातो विसरून त्या वाटेवरचे ते वळण... जाण्यास निघालो आयुष्याच्या स्वप्नांकडे .. भेटलीस ती कधी तर स्वप्नांनाही विसर पडे.... फिरत्या वाटेवरुनी हेवा वाटावा मज तो श्रीमंतांचा.. भेटलीस ति वाटेत हेवा फक्त तिचाच का करावा.... ती अभ्यासू ती जिज्ञासू ती पुस्तकी किडा.. पुस्तक हाती नजर वाकडी मी तुझ्याचसाठी वेडा.... जाता तू संध्याकाळी त्या देवाच्या मंदिरी.. तेव्हाचं देवाच्या नावाखाली नास्तिकही देव देव करी.... अशी ती देवापेक्षाही सुंदर परी.. त्याच्यानेच आयुष्याचे माझे स्वप्न हि मि तिला दान करी.... त्या देवाच्या दानपेटीत जसा टाकावा रुपया.. त्याचे भोग म्हणून आता हातात वाटकं अन् दे दोन रुपया.... डेंजरस रोड
डेंजरस रोड
read more