Find the Latest Status about शकतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शकतो.
Supriya Yewale
प्रेम हे असं असावं जगानी पहात रहावं प्रेम हे शेवटपर्यंत हवं नुसतच चार दिवसांसाठी नसावं जर खरंच प्रेम करायची कॅपॅसिटी असेल तरच प्रेम करा हे असं असतं समोरच्या माणसाला मोठं करू शकतो माणसाला हरू शकतो 💯😊❤️🤞 ©Supriya Yewale #angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺
#angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺 #मराठीविचार
read moreNikhil Thok
🙄कधी कधी ना आपण रोजच्या जगण्यात खूप चुका करतो किंवा आपल्याकडून त्या होतात त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होईल हे सांगता येत नाही...😟 शकतो का आपण कधी? 😥
शकतो का आपण कधी? 😥
read moreSunil Zarikar
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का? मी फुलेही नाही आणली, भेटवस्तूही नाहीआणल्या ......... पण.... शुभेच्छा आणल्या आहेत....... तू नेहमीआनंदी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे ........ तू निरोगी राहण्यासाठी प्रेम आणलं आहे ......... तू नेहमी हसत राहण्यासाठी.. मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?
read moreShushma Moho
"तुम्हीं मला विसरले तेव्हा होईल नाही शकतं मी तुम्हाला विसरले ते मी होणारं नाहीं देणारं... ©Shushma Moho #शंभर टक्का नाही विसरल शकतो तुम्ही मला
#शंभर टक्का नाही विसरल शकतो तुम्ही मला
read moreShivaji Shripati Barad
पांडुरंगा या संकटातून तूच आम्हाला वाचवू शकतोस...आता डोळे उघडा,कमरेवरचे हात खाली घ्या.भक्तांना वाचव. #Alap
read moredsp motivation
चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा!
चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! #Quote
read moreJotiram Sapkal
⏰ उद्योजकाने हे केल्यास भरपूर जास्त वेळ वाचू शकतो... #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy #businessowner small #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #localbusiness
read moretcmarathi
तुमचा स्मार्टफोन तुमचे डोळे घालवू शकतो 😲 aware you loose eye sight #tcmarathi #Technology #awareness #tricks #lifehacks #शिक्षण
read moreDeepak Patil
चार दोन थेंब पेट्रोल वाचवण्यासाठी डिव्हायडर शॉर्टकटच्या नादात आपला किंमती जीव जाऊ शकतो, प्रत्येक चालक मित्राने हे लक्षात घ्यावे... #News
read more