Nojoto: Largest Storytelling Platform

New मृत्यूनंतर माणसाचे काय होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मृत्यूनंतर माणसाचे काय होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मृत्यूनंतर माणसाचे काय होते.

Stories related to मृत्यूनंतर माणसाचे काय होते

    LatestPopularVideo

Vin's Bansode

#असणे साधे काय होते #poem

read more
तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते

ADITYA PAWAR

माणसाचे महत्व

read more
कदर करायला शिका 
कोणी पुन्हा पुन्हा
नाही येत
जीवनात 😢😢 माणसाचे महत्व

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

shriram madhukar sarkate

##सामान्य माणसाचे दु:ख

read more
वांझोट्या लोकशाहीत माझा रंडकी सहानुभुती,
दु:खावरीया काय? 
लावु मी...!
गंध टिळा का विभुती

©shriram madhukar sarkate ##सामान्य माणसाचे दु:ख

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

SP

तू दिलेस ते मजला काय ते क्षण होते..... #lovepoem #nojotomarathi #loveforever #lovelife #Love #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तू दिलेस ते मजला
काय ते क्षण होते,
वाटल गुंतून राहावं त्यातच
तेच खरे माझे जीवन होते....

तुझा लाभलेला सहवास
काय तो गोड होता,
वाटल राहावं सोबतच तुझ्या
किती सुंदर तो भोग होता....

तुझा झालेला तो स्पर्श
किती निर्मळ तो अनुभव होता,
वाटल घेऊनच बसावं मिठीत तुला
त्यातच खरा माझा हर्ष होता....

वाटल परत खेचून आणावेत ते क्षण
अनुभवावे परत ते,
पण जे तू दिलंस ना गोडू
तेही लाख मोलाहून कमी नवते....

परत एकदा सांगतो गोडू
तू दिलेस ते मजला
तेच खरे माझे जीवन होते.....💞😘 तू दिलेस ते मजला
काय ते क्षण होते.....
#lovepoem #nojotomarathi #loveforever #lovelife #love

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

read more

Yuvraj Darekar

काय लागत #nojotophoto

read more
 काय लागत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile