Find the Latest Status about marathi shayari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi shayari.
Harshal Jitkar
तु जरा गोड हासना तु जरा गोड बोलना माझ्या हृदयाचं दार तूच येवून खोलना.. Marathi Shayari
Marathi Shayari
read moreManasi M
आपल्यात लपलेले परके लोक, आणि परक्यात लपलेले आपले लोकं, जर तुम्हाला ओळखता आले तर, तुमच्या आयुष्यात वाईट दिवस, बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ©Manasi M # Marathi Shayari....
# Marathi Shayari....
read morePrem Chavhan✍️
तुझे असे माझ्याकडे बघणे मज बरे वाटत नाही... मी तुझा गुन्हेगार आहे हे मात्र, खरे नाही .... ©Prem Chavhan✍️ #marathi shayari... #sunkissed
#marathi shayari... #sunkissed
read morePritiahire
वयाचे काय नसते ओ जर मन जुळत असेल तर प्रेम पण असते ©Pritiahire Marathi shayari video
Marathi shayari video #शायरी
read moreSoniya Ghadi Official
दुसऱ्या बद्दल वाईट काही बोलू नका कारण आज तुम्ही दुसऱ्या बद्दल बोलतात उद्या कोणी तरी तुमच्या बद्दल बोलेल #marathi #Shayari #soniyaghadi #allalone
#marathi #Shayari #soniyaghadi #allalone #Talk
read moreSoniya Ghadi Official
तू जेव्हा सोबत असतोस ना.. तेव्हा सगळं काही चांगलं वाटतं.. असं वाटतं की हा जो वेळ आहे ना, तो असाच इथेच थांबावा.. आणि तुझी माझी सोबत अशीच कायम रहावी...❤️ ©Soniya Ghadi Official #Hum #Prem #Love #marathi #Shayari #ishq