Find the Latest Status about नेलं गेलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेलं गेलं.
Shru-Bhore
डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं
जगणं आपलं राहुन गेलं
read moreRoshan Sagar
प्रेम कुणावर करावं. तिच्या गाडीवर करावं की घालून येणाऱ्या पादत्राणे वर करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्याकडून मागितलेल्या पुस्तकावर करावं की तिने वाचले म्हणून मी वाचावं... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या चष्म्यावर करावं की तिने घातलेल्या डोळ्यांच्या संवादावर कराव... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या हसण्यावर करावं की आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं म्हणून प्रेम करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम चहाच्या वेळेवर करावं की ती येते म्हणून मी चहा प्यावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या अभ्यासावर करावं की तिच्या हेवा वाटावं म्हणून मी अभ्यास करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या आसपासच्या गोष्टींवर झालं.. प्रेम तिच्यावर करायचं राहूनच गेलं.... ~ ®️Osh@n k S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं
प्रेम करायचं राहुन गेलं
read moreKiran Sabale
लहान पणा पासुन झोपडी त राहीलो,,, त्यांची ची आठवण येत राहिली ©Kiran Sabale गेलं ते दिवस राहिलेत ते आठवणी
गेलं ते दिवस राहिलेत ते आठवणी #मराठीविचार
read morepriya_
झ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं........ ©Yogesh Borkar #aliabhatt झ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण
#aliabhatt झ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण
read moresandy
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. #Quote #nojotophoto
read morevaishali
झालं गेलं विसरून सारं पुढे पुढे चालावं आठवणींना मनात ठेऊन जीवन गीत गावं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wi
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wi
read more