Find the Latest Status about प्रगतीची नवी परिभाषा कोणती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रगतीची नवी परिभाषा कोणती.
kalyani Pawar.
धडपडणाऱ्या पावलांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणुन आज केलेली नवी सूरूवात उद्या भरगच्च यश मिळवुन देईल नवी सुरुवात
नवी सुरुवात #Quote
read moreBharati2 Sawant
स्रुष्टी राणी ही सजली पावसाने गं भिजली नव्यानव्हाळीनं नटली जणू गंधात न्हाली सौ.भारती सावंत #नवी नव्हाळी#
#नवी नव्हाळी#
read moreomprakash panchal
न कळले काही वाट चालताना.. पावले अडखळली अनोळखी ठेचांना.. ह्रुदयात दडलेले स्वप्न न कळले चालताना.. चुकलेली ती वळणे मजला घेऊनी आली संपलेल्या रस्त्याना.. माघारीची दारे विरली दाट भावनेच्या रानानी, आशेच्या हिंदोळ्यावर अपेक्षांचे वारे घुमे भेफामी.. असता सोबत सकळिक, म्हणुनी जरी तरले.. दाट धुक्यात हरवलेलं भविष्य डोळ्यांना दिसे... अंधारात जळे जरी तरी चेहर्यावरी हसणे मला ललकरले तरी मी शांत किनाऱ्यावर बसणे.. हे वादळ आहे मनातले बाहेर नाही याची शक्ती.. संपून या संकटाना वाट शोधावयाची आहे नवी... पडलो जरी दिशाहीन समुद्रात तरी चिरून टाकीन अशी आपुली लाट नवी... उफाळून घेईल भरारी अशी ही उमेद आपली... भिडणार त्या आसमंताला ना अडवतील त्या कोणत्या भिंती.... :- ओमप्रकाश नवी वाट
नवी वाट #poem
read moreabhidnya khadse
सांज वेळी आकाशी सूर्य मावळतीला आला... स्वप्न घेऊन आजचे पूर्ण कराया उद्याला...!!! एक नवी आशा...
एक नवी आशा... #Quote
read more