Find the Latest Status about आपल्या भोवती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या भोवती.
Rajashree Mali
आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे ओढ तुझ्या मिठीची स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे. ©Rajashree Mali #आतुरता आपल्या भेटीची
Mahendra Mhaske
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो 🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
read moreSupriya Yewale
आपला जोडीदार असा असावा तो आपल्या हक्काचा हवा आपल्या पाठीशी सुखदुःखात हवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाब विचारणारा हवा त्याच्या बोलण्यात नुसताच दिखावा नसावा देखना नसावा परंतु मनाने लय मोठा असावा विचाराने भिकारी नसावा जर आपण चुकलो आपली चूक काढणारा असावा आपल्याला टाळणारा नसावा 💯🤞 ©Supriya Yewale #Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा
#Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा #मराठीविचार
read moreJayashri Gund
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला #nojotophoto
read moreGJ's Motivational
आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं ©Gajanan Gonewar संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो
संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो #प्रेरक
read more