Find the Latest Status about सतराव्या शतकातील जु विचारवंत कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सतराव्या शतकातील जु विचारवंत कोण.
Ramkrushna N. Dhokane Patil
खूप सोप्प असत येथे विचारवंत होणं सगळं काही आयतंच मिळत प्रगल्भ होणं गरजेचं नसत खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं गरळ ओकायला, झेंडे वर करायला शब्दांचा किस पाडायला, मुद्द्यावरून गुद्द्यांवर यायला सगळे पैलू माहित असण गरजेचं नसत खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं शब्दांच्या अफाट भांडाराला काल्पोकल्पित विचारांच्या सुबक मायाजालाला खरं असणं गरजेचं नसत खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं शब्दांना कृतीची विचारांना विचारांची जोड असणं गरजेचं नसत खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं तरीही आस आहे काहींच्या जाणिवा जागृत आहे अन त्या कुणाच्या खुट्याला बांधणं त्यांना गरजेचं नसत विचारांचं मंथन उभारण्यासाठी गरजेचं आहे खरंखुरं विचारी होणं कृष्ण विचारवंत
विचारवंत
read moreNaveen Mahajan
' वृहत कोण ' गन्ने को घुटनों पे रखकर वृहत कोण में मोड़ रही यूँ तो गन्ना तोड़ रही पर अन्जाने ही अन्जाने तू दो प्यासों को जोड़ रही। #NewAgeMathematics #NaveenMahajan वृहत कोण
वृहत कोण #कविता #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreNaveen Mahajan
'अधिक कोण' है इंतज़ार किसका क्यों मोड़ पर खड़ी बाहें मेरी खुली हैं कुछ अधिक कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics अधिक कोण
अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreNaveen Mahajan
नयूनकोण कनखियों से देखती रहती तू मौन सी आंखें तेरी बनातीं कुछ न्यून कोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics न्यून कोण
न्यून कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moreमाधव सुभानराव गरड
देश कुणाचा कोण बोलते कुणासाठी कोण रडते काय लिहले काय वाचले कुणापाठी कोण चालते.. संसदेत मग हल्ला गुल्ला गल्लीमध्ये एकच कल्ला माझे माझे म्हणताना मग कुठे राम अन् कुठेय अल्ला.. लिहणारे का गप्प बसले वाचाळांचे ताबे सुटले मौनालाही झुंबर फुटता कोण बुळगे पळु लागले ... माधव गरड कोण बुळगे
कोण बुळगे #poem
read moreNaveen Mahajan
'अधिककोण' है इंतज़ार किसका क्यों मोड़ पर खड़ी? बाहें मेरी खुली हैं कुछ अधिककोण सी। #NaveenMahajan #NewAgeMathematics अधिक कोण
अधिक कोण #poem #NaveenMahajan #NewAgeMathematics
read moresomnath gawade
हल्ली काय बोलतोय या पेक्षा कोण बोलतोय याकडे लोकांचे जास्त लक्ष असते. 😊😊 #कोण-काय
#कोण-काय
read more