Find the Latest Status about western union money transfer bank 10 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, western union money transfer bank 10.
आदर्श....✍️
कामगारांची व्यथा मांडणारी कोणती सभा झाली नसती. 'जी हुजूर' करणारी जमात भुछत्रागत उदयास आली असती..! हे आताचं आस्थापणेतील वातावरण तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! सुट्टी हा अधिकार नाही सुट्टी साठी भीक मागावी लागते, सरंजामी व्यवस्थेत तुला गुलामागत जोपल जातंय, हे वास्तव तू अनुभवलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! वेतन करार झाले, पगार वाढ झाली, वाढीव महागाई भत्ता भेटला, सगळं कसं तुला सहज भेटलं...! तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन, तुला जगावं लागलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ना मार्क्स भेटला असता ना वर्गसंघर्ष कळाला असता. समभागाची लढाई नसती ना आंबेडकर भेटला असता..! तुझं जगणं पार यंत्रासारखं मटेरिअलिस्टिक झालं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ©आदर्श....✍️ union #Saffron
union #Saffron #मराठीविचार
read moreArmaan
White Apne Paise ( Money ) Kisi Ko Bhi Mat Do Investment Ke Naam Par ©Armaan Money
Money #wishes
read moreperson
कुछ लोग का फितरत बहुत खराब होता है जिंदगी में जहर के काम करते हैं और वह केवल दौलत पर मरते हैं दौलत दौलत ऐसा नशा है जिस पर जो फिदा है वह दुनिया को भूल जाएगा माया के चक्कर में जो पड़ा हैं ©person money
money #Motivational
read more