Nojoto: Largest Storytelling Platform

New एखाद्याला स्वतःची सवय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखाद्याला स्वतःची सवय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखाद्याला स्वतःची सवय.

Stories related to एखाद्याला स्वतःची सवय

    LatestPopularVideo

Simran

Simran

# सवय #मराठीविचार

read more

AbhiMau

सवय #story

read more
फक्त आता काही दिवस
मग मलाही सवय होईल 
तुला विसरून जाण्याची ... सवय

Sanket Nimse

सवय झालीय.... #Quote #nojotophoto

read more
 सवय झालीय....

Chaitanya Kulkarni

#beingAddicted सवय..

read more
सरावानं गोष्टीची
अन सातत्यानं माणसाची
सवय लागते. #beingAddicted सवय..

Shrikant kulange

ganesh suryavanshi

सवय #soulmate

read more
सवय ही मिटत नाही..
सवय ही झालेली असते
सवय मिटवाण्यासाठी.. 
पूर्ण आयूष्य लागून जातं
पण सवय तर सवयचं असते...
ती मेल्यानंतरचं
सोबतच घेऊन जाते....
त्याला प्रेम म्हणतात...💖💖💖

©ganesh suryavanshi सवय

#soulmate

Ajinkya Pawar

आता सवय झालीय

read more

Pratibha Ahire

सवय झाली की.. #मराठीविचार

read more
एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये ..

©Pratibha Ahire सवय झाली की..

Vinayak Mahajan

सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️ #स्वाभिमान #सवय #Thoughts
loader
Home
Explore
Events
Notification
Profile