Find the Latest Status about जगण्याचे देवा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्याचे देवा lyrics.
Mili
आता नको रे देवा विलम्ब करुस तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस तुझ्या स्वागताची तैयारी आम्ही करु लागलो भारी तू विलंब केलेस तर ते राहिल धरी च्या धरी जीव आता लागलाय होऊ कासावीस तुझ्या आवडीचे मोधक ही केलेत एकवीस आता नको रे देवा विलम्ब करुस तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस milind guddnattikar (suthar) #देवा
बदनाम
अगर शराब में नशा होता तो तेरे पीछे यूं पागल ना होते लोग तो खाली बदनाम करते हैं मुझे कि मैं एक शराबी हूं मगर सच तो ये है,तुझे देख लेने से ही मदहोश हो जाता हूं ©बदनाम पारो.......देवा
पारो.......देवा #Love
read moreSandip Vaidya
एक एक थाप ढोलावर पडावी .. मन मंत्र मुग्ध होवावै.. देवा तुझा ढोल वाजुदे . .माझ्या राज्याचे नाव जगी गाजूदे.. धरणी आईची मज छाया.. पुनवला सुख ये पहाया.. #देवा #गणेश
कवी. शशि शिनगारे
तू गरिबांचा वाली म्हणून तुला डोक्यावर घेऊन उध उध करणाऱ्या गरिबांचा तू आता राहिला नाहीस देवा तुझे नोकर जे तुझ्या आणि आमच्या मध्ये शेंडी आडवी टाकून तुझी दारं फक्त पैसा दिल्यावरच उघडतात घामाच्या कमाईचा नारळ जेंव्हा तुझ्यासाठी फोडायला जातो तेंव्हा आमचाच नारळ आम्हालाच फोडून देण्यासाठी दक्षिणा देऊन त्या नारळाची जप्ती सोडवावी लागते ते नारळ फोडे दक्षिणे शिवाय आमच्याच नारळाचे तुकडे धड तुला ना मला करून हुसकून देतात अशी तुझी सेवा आणि भक्तांच काम सोपं करतात वाईट एवढंच वाटतं की तू आता गरिबांचा राहिला नाहीस तुला ही सवय लागलीय नोटांचे ढीग गोळा करायची तू त्यांच्यातलाच एक आहेस श्रीमंत मजेत राहा तू आम्ही दारावरूनच तुझी मजा बघू बघे म्हणून ...... कवी. शशिकांत शिनगारे ©कवी. शशि शिनगारे श्रीमंत देवा
श्रीमंत देवा #मराठीसंस्कृति
read more