Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणासाठी कितीही करा status Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणासाठी कितीही करा status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणासाठी कितीही करा status.

Stories related to कोणासाठी कितीही करा status

    LatestPopularVideo

Archana Jadhav

कविता कोणासाठी??? #poem #nojotophoto

read more
 कविता कोणासाठी???

dsp motivation

जीवनाची एक सत्य आहे की, कोणासाठी तुम्ही कितीही काही करा, तुमच्या एक चुकीसाठी कोणी तुम्हाला सोडून देईल. #Quotes #marathiquotes #marathistatus #Love #lovequotes #alone #whatsappstatus #lovestatus

read more
जीवनाची एक सत्य आहे की,
कोणासाठी तुम्ही कितीही काही करा,
तुमच्या एक चुकीसाठी कोणी तुम्हाला सोडून देईल. जीवनाची एक सत्य आहे की,
कोणासाठी तुम्ही कितीही काही करा,
तुमच्या एक चुकीसाठी कोणी तुम्हाला सोडून देईल.
#quotes
#marathiquotes
#marathistatus

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more

sonal

कोणी कोणासाठी नसत😑 #कहानी

read more
कोणी कोणासाठी नसत.... 
फक्त सवय पडते काही व्यक्तींची
जी  सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑

viraj gosavi

कितीही कमवा..##

read more

sanjay yerne

तू कितीही दिवे लावलेस #poem

read more

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

rani battewad

लाईक करा आणि फॉलो करा #मराठीप्रेम

read more

Secret Quotes

संपवायचं तर संपवणार मग कितीही जवळचे असो कितीही आपले असो स्वतः संपवून देतो... The End.

read more
आता नाहीत हिम्मत अजून, 
आता समोरा समोर होईल,
आहे तयारी माझी पण घासा,
जे आता घडेलं त्याची जाणीव
नाही तुम्हाला न मला असेल पण
होईल होऊद्या मग एक तर आर
नाहीतर पार आता, मग आपले
असो या त्यांचे कोणी ही असो
समजेल सगळ्यांना मग. संपवायचं तर संपवणार मग कितीही
जवळचे असो कितीही आपले असो
स्वतः संपवून देतो...   The End.

umesh prakash salunke

कुणी कितीही दिले तरी ते उसनेच असते...!

read more
कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!

आज ना उदया ते
परत करावेच लागते....!

नाहीतर कांही तोंडावर
बोलतात कांही दुसऱ्या
समोर सांगतात....!

कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते....!

कांही मनातल्या मनात
झुरतात. कांही सगळया
समोर बोलून मोकळे होतात.....!

आपण काय केले हे कधीच
सांगत नाहीत.दुसऱ्याने केले की
चटकन सांगत सुटतात.....!

कुणासाठी काय करावे की नाहीं
कुणी काय केले तर ते मनांत लपून
राहतं नाहीं....!

एखाद्याने मदत केली की ते विसरून
जातात. कांही वेळ आल्यावर पाठीमागे
सांगतात....!

काहींना त्यांची किंमत सुध्दा नसते.
का तर स्वतः एखाद्याने फक्त ह्याच्यासाठी
देत रहावे असंच वाटते......!

कधी कधी गरज भागली की सगळे
संपते असंच काहीसं म्हणावं लागेल
नाहीं का परंत वाटते....!

कितीही चांगले केले तरी कांही
बोलत सुटते.....!

कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!

काहींच्या पोटात जास्त दिले तर
गोळा येते. काहीच्या मनांत तू इतके
का दिले असं होते....!

त्यांची किंमत कुठे कळते.
म्हणून ज्याचं जळते त्यालाच समजते....! कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile