Find the Latest Status about चांगल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांगल्या.
kishor mane
जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!
जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....! #nojotophoto
read moreMrunali Mandlik
प्रत्येक व्यक्तीची saving ही पैसे व प्रॉपर्टी असेलच असे नाही. तर काहींची saving ही त्यांच्या आई- वडीलांनी केलेले संस्कारही असतात. ©Mrunalini Mandlik नेहमी चांगल्या संस्कारांचा साठा करा.
नेहमी चांगल्या संस्कारांचा साठा करा. #विचार
read moredsp motivation
प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात..
प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. #Quote
read moreअल्पेश सोलकर
एकांत असा आहे की.. एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो. चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे... आणि वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... एकांत असा आहे की.. एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो. चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे... आणि वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... © अल्
एकांत असा आहे की.. एखाद्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतो. चांगल्या गोष्टीचा वाईट बाजूकडे... आणि वाईट गोष्टीचा चांगल्या बाजूकडे... © अल्
read moredsp motivation
प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका..
प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. #Quote
read moreKrishna Rathod
#कर्म ,#मदत , #चांगले_विचार ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ किती कर्म केलेत ते महत्वाचे नाही कसे कर्म केलेत हे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे योग्य वेळी कुणाला ही मदत केलेली ही अयोग्य वेळीप्रसंगी केलेल्या मदतीपेक्षा लाख मोलाची असते हे माणसाने कर्म करतांना कधी विसरू नये. ©Krishna Rathod कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार #peace
कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार #peace #चांगले_विचार
read moreअल्पेश सोलकर
हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात. हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.
हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.
read more