Find the Latest Status about tenerte paciencia tu locura es mi ciencia lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tenerte paciencia tu locura es mi ciencia lyrics.
MRk(love)
कधीतरी वाटत माझ्यातल मी शोधून काढाव तर कधी कुणी माझ्यातल मला खोडून काढाव ... हे थिजलेल पान .... उम्मसपणे उडत जाव थकलेल मन हे.. त्याच्या मीठीत विरून द्याव... MRk.... #mi aani tu
#mi aani tu
read moreMinty S Rupwate
कितीही तोडा पुतळे पण मी जिवंतच तुमच्या डोक्यात...।। जय भिम चा घोष होत राहील प्रत्येक ह्रदयाच्या ठोक्यांत...।। 31Aug.19 5.59 #तू अन् मी...।।। #tu n mi
Priya Tambde
तू आणि मी आपण दोघांनी अगदी खुशीत असावं....., तुझ्या अशांत मनानं हळूच माझ्या कुशीत शिरावं........! तुझ्या रागाला राजा प्रेमानं मी बिलगावं....., रुसलेल्या तुझ्या मनाला मी माझ्या हास्याने फुलवावं.......! माझ्या त्राग्याला राजा तू हळुवार फुंकर मारून विझवावं...., खचलेल्या माझ्या मनाला तुझ्या प्रेमानं भिजवावं.......! तुझ्या मनातील स्वप्ने राजा मी उघड्या डोळ्यांनी पाहावीत ....., साऱ्या आशा आकांशा सुखासमाधाना सोबत रहावीत.......! जगण्याच्या शर्यतीत धावून कसं दोघांनी थकावं...., घराच्या प्रेमाच्या भिंतीना शांत मनाने टेकावं.......! तुझ्या माझ्या उत्साहाने छोटंसं घर आपल सजावं...., मनामनातलं अंतर स्नेहाने भरावं........! Tu ani mi
Tu ani mi
read moreYashwant Sahu
बड़ी मुश्किल से सुलाया है ख़ुद को मैंने, अपनी आंखों को तेरे ख़्वाब क़ा लालच देकर. #NojotoQuote tu bewafa ya mi
tu bewafa ya mi
read moreYashwant Sahu
तरस गये तेरे लव से कुछ सुनने को हम प्यार की बात ना सही कोई शिकायत कर दो #NojotoQuote tu bawfa ya mi
tu bawfa ya mi
read more