Find the Latest Status about ज्योतिबाचा नवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्योतिबाचा नवस.
Sangeeta Kalbhor
लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड पोर त्याग करती घरादाराचा देशभक्ती रक्तात भिनवून टिळा लावती मरणाचा लढले वेडे वेडात अडकून धुमाकूळ असे हा जगण्याचा लपती छपती क्षणात उसळती डाव जणू खेळला आयुष्याचा भगतसिंग राजगुरू सुखदेव हसत हसत फासावर चढले मायभूमीच्या रक्षणासाठी कोवळ्या वयात लढले स्वतंत्र भारताची राज्यघटना स्वीकारला तो हाच दिवस भारतीयांच्या सुटकेचा फेडिला कित्येक शूरवीरांनी नवस..... मी माझी..... 14/09/2023 ©Sangeeta Kalbhor #Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड