Nojoto: Largest Storytelling Platform

New ही नम्र विनंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ही नम्र विनंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ही नम्र विनंती.

Stories related to ही नम्र विनंती

    LatestPopularVideo

Sujata Darekar

सर्वांना माझा नमस्कार 🙏 कसे आहात? लिहीताय ना? मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी. आणि तुमच लिखाण रोज वाचते, किती अप्रतिम लिहीता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #पुन्हाहसण्याचागुन्हा

read more
होतो हा माझा फसण्याचा गुन्हा
तरी करते पुन्हा हसण्याचा गुन्हा...

मनास जडला हा विकार देखणा
हसून वेदनेस छळण्याचा गुन्हा...

मिळतो कुठे हर लाटेस किनारा
पण करतेच ती धावण्याचा गुन्हा...

यशाने हुलकावले म्हणून काय
करावा स्वप्नास गाळण्याचा गुन्हा...

धैर्य माझे बजावतो पुनः पुन्हा
करीतच रहावा प्रयत्नाचा गुन्हा...  सर्वांना माझा नमस्कार 🙏
कसे आहात?
लिहीताय ना?
मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी.
आणि तुमच लिखाण रोज वाचते,
किती अप्रतिम लिहीता

महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह

आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांचे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ सहर्ष स्वागत आहे . ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ या #शिक्षण

read more

महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह

आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांचे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ सहर्ष स्वागत आहे . ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ या #शिक्षण

read more

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा

Sachin Zanje

अर्पिता

#नम्र व्यवहार #Thoughts

read more
हम लोगों से नम्र व्यवहार इसलिए करते हैं कि,
 उनसे कुछ अच्छा सीख सके,
और वो अपनेआप को महान
 और
 हमें मूर्ख समझ बैठते हैं।

©अर्पिता #नम्र व्यवहार

نمیش

हितम्-नम्र Photo #nojotophoto

read more
 हितम्-नम्र #NojotoPhoto

Suyash Joshi

विनंती #waiting #मराठीविचार

read more
आपल्या सर्वांचे एक कर्तव्य या पावसाळ्यात एक तरी झाड लावणे व जोपासणे ही नम्र  विनंती

©Suyash Joshi विनंती

#waiting

Ravindra Rajaram Pardeshi..

कळकळुन विनंती #Life_experience

read more
पाया पडुन विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏



सर्व सन्माननीय मित्र मंडळींना कळकळुन पाया पडुन विनंती की क्रुपया कोणीही गमती खातीर, सुड बुध्दीने म्हणा किंवा सहजच म्हणा असे काही विधान, मैसेज किंवा पोस्ट शेअर करु नका कि ज्याचा समोरील व्यक्ती गैरसमज अथवा मनस्ताप करेल.

आजच्या ह्या आणिबाणीच्या कठीण आणि दुर्दैवी कोरोना काळात प्रत्येक जण हा खुपच टेंशन मध्ये वावरत आहे फरक ईतकाच आहे की कोणी व्यक्त होत आहे आणि कोणी आतल्याआत घुसमटत आहे.

आपले वक्तव्य विधान चुकुन त्याच्या जिव्हारी लागण्याची शक्यता नाकारता नाही. 
तरी आपलाच सगासोयरा आपलाच कुटुंबीय समजून त्याचे काही अवगुण जरी असतील तरी पोटात घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आपल्या सभोवताली लक्ष असुद्यात कारण सर्वच, जर मानले तर आपलेच आहेत.

समोरची व्यक्ती जर लोकलज्जे खातर किंवा कशाच्याही भितीपोटी जर आतल्याआत घुसमटत असेल तर त्याला धीर देवून सावरण्याचा प्रयत्न करा. आपल्या बद्दलचा त्याच्या मनात विश्वास पटवुन त्याला मनमोकळेपणाने बोलायला लावा. 

सर्वप्रथम स्वतः ला मग आपल्या परिवाराला आणि तद्नंतर आपण स्वतः बनविलेल्या सभोवतालच्या कुटुंबीयांना जपा. पैसा अडका, धन दौलत, जमीन जुमला सोबत काहीच येत नाही मित्रांनो पण आपल्या कर्मरुपी पुण्याची शिदोरीच सोबतीला असते. मेल्यानंतर मयतासाठी हळहळणे, त्याची वाहवाही करणे ह्या गोष्टींना काहीच अर्थ नाही.

तुमच्या शब्दरुपी सांत्वनेने एखाद्याच्या जखमांवर मलम सुध्दा लावू शकता किंवा त्याची जखम सुध्दा विसरभोळे पणात पोखरली  जाऊ शकते म्हणुन शब्दरुपी अस्त्र सांभाळून वापरा अन्यथा स्तब्धताच🤐 बरी..

आज क्षणाच भरवसा नाही आहे जिवनाचा. ईतरत्र अश्या काही जीवघेण्या घटना घडत आहेत की आपले मन हेलावून जाते तर ज्यांच्यावर बितली असेल त्यांचा जीव कुठे असेल. जो व्यक्ती सर्व स्थिर स्थावर असल्यावरही आपला संपुर्ण प्रपंच आपले परिवारजन ईतकेच नव्हे तर आपला स्वतः चा जीव सुध्दा गमवण्याची हिम्मत करु शकतो त्याची मन:स्थिती कोणत्या शिगेला पोहचलेली असेल ह्याची आपण कल्पनाही करुही शकत नाही.

म्हणुन चुकूनही 
गवताच्या गंजीत ठिणगी
बनण्याचे कार्य करु नका हे ह्या कठीण काळात आपल्या सर्वांसाठीच हितावह आहे..

आपला सर्वांचा शुभचिंतक
रविंद्र आर्.परदेशी..

🙏🙏🙏 कळकळुन विनंती

Kishor Jangra

नम्र बने

read more
शिक्षा सबसे अच्छी मित्र है। एक शिक्षित व्यक्ति हर जगह सम्मान पाता है। शिक्षा सौंदर्य और यौवन को परास्त कर देती है नम्र बने
loader
Home
Explore
Events
Notification
Profile