Find the Latest Status about भेटू आपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटू आपण.
priyanka
आठवण तुझी येतेय आले मी खुप दूर अबोला हा आता संपूण कधी जुळतील आपले सुर पुनः तिथेच भेटूया जिथे बोलने झाले होते सुरु पुन्हा नव्याने नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने
पुन्हा भेटू नव्याने #poem
read moreDigvijay Dhangavhal
नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू....
नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari
read moreAtish Shejwal
# कोठे जगतोय आपण ? संवेदनाहीन आहोत आम्ही विचाराने दीन आहोत आम्ही मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते मेणबत्त्या खूप जाळल्या अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली जन्म घेण्यासाठी ती लढते रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी त्यांना पाहून रोज रोज ती रडते माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास गुदमरनार नाही तिला मारले जातेय तिला तोडले जातेय तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय. -अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?
अल्पेश सोलकर
दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप
दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप
read more