Find the Latest Status about मिळाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळाले.
Anjana Shingole
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो ज्यांना कधी ओळखतही नसतो त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो... #मिळालेहेनातेनव्याने #YQTAAI #secondquote #uqtaai #मिळालेहेनातेनव्याने
#secondquote #uqtaai #मिळालेहेनातेनव्याने #yqtaai
read moreAmar Hajare patil
मला ती सात जन्म हवी होती तिला मात्र याच जन्मी सात अमरवाणी ©Amar Hajare patil न मिळालेली साथ #Rose
न मिळालेली साथ #Rose
read moreUpare Shyam
एवढंच मागणं आहे देवा, हे जीवन चालावे सातत्याने... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #YourQuoteAndMine
read moreswag
जगता आल पहिजे.... ते जगता जगता जपता आल पहिजे.... जपन्यासाठी उचलेल पहीलं पाऊल हे बरोबरच टाकल पहिजे.... या मागचा एकच उद्देश ते नात टिकून राहील पाहिजे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #secondquote #YourQuoteAndMine
read moreSunil Hatkar
मिळाले हे नाते नव्याने ,देशील का साथ मला प्रेमाने. हर्ष मावेना हा गगनात असा आळस तू माझ्या जीवनात,मिळाले हे नाते नव्याने साथ देशील का मला प्रेमाने. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuo
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #YourQuoteAndMine #thirdquote
read moredsp motivation
आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. #Quote
read moreHarshada wakchoure
🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏
🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏 #nojotophoto
read morepoetic_soul_shayari
❤प्रेम म्हणजे, आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ follow on Instagram for complete poem @maddy_1281 #nojato
❤प्रेम म्हणजे, आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ follow on Instagram for complete poem @maddy_1281 #nojato #nojotophoto
read moreDRx. Shital Gujar✍️
भावना व्यक्त व्हायला सांगत असतात . लेखणी आणि विचार रिकामे बसू देत नसतात लेखकाला हेच सावरण्यास लेखणी आणि भावना मदत करतात. #YourQuoteAndMine Collaborating with 🅜🅐🅨🅤🅡🅘 अपेक्षित उत्तर तुला मिळाले नसेल पण प्रयत्न केला मयूरी खुप आभारी आहे.🙏😊
#YourQuoteAndMine Collaborating with 🅜🅐🅨🅤🅡🅘 अपेक्षित उत्तर तुला मिळाले नसेल पण प्रयत्न केला मयूरी खुप आभारी आहे.🙏😊
read more