Find the Latest Status about सतत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सतत.
डॉ. बृजेश
बढ़े हैं जो सतत आगे उन्होंने मंजिलें पा लीं बहाना कुछ भी हो जो थम गये वे हैं सदा खाली निवेदन जिंदगी से है निराशा छोड़कर बढ़िए अगर दुश्वारियां भी हों तो साहस जोड़कर बढ़िए.. ©डॉ. बृजेश #सतत_चलते_रहो_जबतक_नहीं_मिलती_हमें_मंज़िल
yogesh atmaram ambawale
सतत वाटते... आपले ही लिखाण असे असावे. वाचताच सर्वांना आवडावे, मनात वाचकांच्या घर करून जावे. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read moreyogesh atmaram ambawale
सतत वाटते..आत्ताही वाटले... विषय येताच, सर्वात पहिले मी लिहिले.😊☺️ माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read moreKunal Salve
सतत वाटते खूप झालं एकटं राहून कोणीतरी आता आपलं असावं अजूनही सलतंय मनात जे,त्याचं औषध त्या व्यक्ति शिवाय कोणाकडंच नसावं ! माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read moreAtul waghade
असावी तू जणू सावली माझी साथ हवी मला प्रत्येक वळणावर तुझी.. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read moreAtul Waghade

read moresomnath gawade
सतत वाटते कुणीतरी आपले असावे. हृदयातील चार शब्द त्याच्यासाठी जपावे. 😎😎 माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read moreManasi Ghatge
तू असावस जवळ तुझ्या आठवणींनी मी उरली ना माझी मी तुझी झाली केवळ संपवा हा आपल्यातला दुरावा तुझ्या स्पर्शाचा तो गारवा तुझ्या बोलण्यातला तो ओलावा आज ही जाणवतो मला नसतोस जेव्हा तू जवळ मागे उरतात तुझ्या आठवणी केवळ माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते
read morepooja d
सतत वाटते मला नाशकारक देह माझा तरी बाळगते कोणता अहंकार ।। माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता

read more