Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यांचा कोरडेपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यांचा कोरडेपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांचा कोरडेपणा.

Stories related to डोळ्यांचा कोरडेपणा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे. आज एक पत्र चष्मा यावर लिहुया.. प्रियचष्

read more
तसे पाहता तुझी माझी ओळख मागील चार पाच वर्षांपासून आहे,
पेपर वाचता,मोबाईल हाताळता डोळ्यातून पाणी निघायचे अक्षरे ही अंधुक दिसायचे,
गेलो optician कडे सांगितले 
डोळे दुखत आहे,नि डोळ्यातून पाणी निघत आहे.
त्याने वय विचारले मी सांगताच म्हणे चाळीशी नंतर हा डोळ्यांचा हा त्रास उद्भवतोच.
चष्मा लावावा लागेल मग काय ऐकले त्याचे आता चष्मा वरच निभावतोय.
विसरलो कधी तर खूप त्रास होत असे काही वाचायचं म्हटलं तर जमत नसे.
वाटले नव्हते कधी माझ्यावरही ही वेळ येईल,
लोकांना ढापण्या बोलणारा स्वतःही ढापण्या होईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे.
आज एक पत्र चष्मा यावर लिहुया..
#प्रियचष्

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

yogesh atmaram ambawale

खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️ @manishadongrekulkarni #manishadongrekulkarni ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे

read more
मैत्री आमची...
( कॅप्शन मधील वाचावे ) खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️
@manishadongrekulkarni #manishadongrekulkarni
ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile