Find the Latest Status about मेल्यावर आत्मा कुठे जाते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेल्यावर आत्मा कुठे जाते.
Jayshree Hatagale
"ही वाट जाते कुठे???" ही वाट जाते कुठे????? जेव्हा विस्कळित होते आयुष्य प्रत्येक वळणावर.... तेव्हा धुंडाळाव्या लागतात पुन्हा नव्या वाटा..... आणि ह्या नवीन वाटा आयुष्याला कुठे घेऊन जातात.......??? हाही तितकाच गहन प्रश्न... तरीही जी वाट समोर दिसेल त्या वाटेने मार्गस्थ व्हावच लागतं या संघर्षमय जीवनात कधीच भविष्याचा अंदाज बांधता येत नाही अंधारमय या आयुष्याच्या वाटेवर जस जसा एखादा उजेडाचा कवडसा दिसेल त्या कवडशाच्या आधाराने.... चाचपडत का होईना.... उजेडाच्या दिशेने मार्गक्रमण करणं जणू काही क्रमप्राप्तच असतं... कारण कुठेतरी एक उमेद कायम असते मनात...... कारण वादळातून वाट शोधणं हे मनानं पक्कं ठरवलेलं असतं.... मरण तर एक दिवस आहेच परंतु संकटाच्या छाताडावर पाय ठेवून जगण्याची मजा काही निराळीच असते त्यामुळे या वाटा कुठेही जात असल्या तरी त्यांना योग्य दिशेने वळवण्याचं कसब हे आयुष्य बरोबर शिकवतं माणसाला फक्त हिम्मत कधी हारायची नाही प्रत्येक वाटेला एका निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवण्याची कला ही प्रत्येक माणसात असते.... त्यामुळे गोंधळून न जाता त्या वाटेवरून बिनधास्त प्रस्थान करायचे....... "मंजिल" तो यकीनन मिलेगी....🤗 ©®-जयश्री हातागळे #solace #ही वाट जाते कुठे??? #जयश्री
Mahadev Suryawanshi
मी मेल्यावर मी मेल्यावर करा माझे अवयव दान जेणे कुण्या वैक्तीला मिळेल जीवन दान मी मेल्यावर द्या आंधन्ना माझे डोळे हे जग नाही पहिले आंध्यानी मी मेल्यावर काढा माझ्या आठवणी जेणे तुम्हा होणार नाही माझ्या क्षणाची आभास्नी मी मेल्यावर काढा माझे वाईट चरित्र जेणे तुम्हाला होईल मी नसल्याचा भास त्या क्षणी मी मेल्यावर काढा माझ्या कवितांच्या आठवणी जेणे करून तुम्ही वाचताना असेण मी त्या क्षणी महादेव सूर्यवंशी #मी मेल्यावर १४३०❤️
#मी मेल्यावर १४३०❤️
read moreप्रकाश साळवी
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही ** मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही ** धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी ते सुख मजला आजही कसे मिळत नाही *** वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा षड् रीपू माझे अजून काही जळत नाही ** प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?
चुकतेय कुठे ?
read moreVin's Bansode
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे असे रुसून बसने चांगले नाही वाटत तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे
Anita Prajapati10
आत्मा की आवाज कोई नही सुनता जब की लोग होश में होते हुवे भी अपनी आत्मा की आवाज को नजर अंदाज करते हे। बाद में तड़पते रहते हे, इस विरानो में भटकते रहते हे।। ©Anita Prajapati10 #आत्मा #आत्मा किआवाज #Anhoni