Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी चित्रपट नवीन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी चित्रपट नवीन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी चित्रपट नवीन.

Stories related to मराठी चित्रपट नवीन

    LatestPopularVideo

Jairam Dhongade

#leaf मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more
पानगळ

वाढत आहे चिंता आता पानगळीची...
घुसमट भीती मनात असते वावटळीची!

लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला...
हवी जराशी विचारणाच बस कळकळीची!

मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी...
प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची!

जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा...
नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची...

व्हावे सारे मनासारखे वाटायाचे...
उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #leaf  मराठी शायरी नवीन

Mohit Jain

#WoRasta मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more

S

मराठी लेखकानं साठी नवीन संधी ....

read more
मराठी लेखकानं साठी एक सुंदर अनुभव . 
मराठी पुस्तके , लेखक , वाचक फार कमी असल्यामुळे मराठी भाषा लवकरच विलुप्त होऊन जाणार .
मराठी भाषा कायम रखण्या करीता , एक फ्री अंथोलॉजी प्रोजेक्ट लाँच क्र्यात येणार आहे . या माध्यमातून उमलत्या मराठी लेखकांना उंच भरारी घेण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म मिळेल व मराठी भाषा ला कायम ठेवण्यासाठी नवीन उपक्रम सुद्धा होईल . 
यात भाग घेण्या करीता बायो मधे Instagram account दिलेला आहे . — % & मराठी लेखकानं साठी नवीन संधी ....

Mr.Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Priyanka Bhagat

मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता

read more
 मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#गुढीपाडवा#मराठी#कविता

Ravi Rajdev

#sad_quotes मराठी शायरी नवीन मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमाची #मराठीशायरी

read more
White शुभ संध्या
मित्रहो

©स्वामीभक्त रवी राजदेव #sad_quotes  मराठी शायरी नवीन मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमाची

Sangam Pipe Line Wala

#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर #मराठीशायरी

read more

Sangam Pipe Line Wala

#alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी #मराठीशायरी

read more

Bharat Jagtap

गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छामराठी नवीन वर्ष# #मराठीसंस्कृति

read more

Mr.Ravi Rajdev

📱 फोन का उचलत नाय सांग की रे माझ्या राजा👑🫶💞🤟 #Nojotoviralvideo #viral #MarathiKavita #reelsinstagram #trendingreels मराठी शायरी मरा #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile