Find the Latest Status about waiting hubby shayri marathi 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, waiting hubby shayri marathi 0.
Shivani Bhoyar
साथ तुझी साथ जन्मी असू दे!!! तू माझा नसला तरी मला तुझ कायम असु दे!!!! प्रत्येक वट सावित्री चा व्रत करायला तुझ नावाच कुंकु माझ्या माथ्यावर असू दे!!!!❣️ #marathi #£¤v€ #hubby❤
#marathi #£¤v€ hubby❤
read moreAmol Sonawane
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read more