Find the Latest Status about तुझ्यासाठी जीवन अजारी ले बाड़ा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी जीवन अजारी ले बाड़ा.
kalyani dhabale
का असे वाटते मला... का असे वाटते मला बोलत रहावं सारखं तुझ्याशी.. व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी
Raybhan Y. Sonawane patil.
"मी... तुझ्यासाठी, सारं काही, सोडून आले तुझी झाले. मग तु ही, माझ्यासाठी, मला जे, आवडत नाही, असं... जे काही, ते सोडून दिलं, पाहीजे की नाही?." कवी:-रा.या. सोनवणे पाटील. (7558507276). "तुझ्यासाठी."
"तुझ्यासाठी."
read moreRitesh Kamble
काय करू मना, सांग मला डोळे झाकूनी... खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे, कसे व्यक्त करू प्रेम माझे, तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी
तुझ्यासाठी #Quote
read moreBhau
जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी
जगणं तुझ्यासाठी, बहरणं तुझ्यासाठी माझं सारं आयुष्य हे फक्त तुझ्यासाठी #nojotophoto
read moreSUNIL PARDE
तुझ आठवणींचा सडा पडला, माझ्या सभोवती.. आणखी ओलावा आला त्यात, आसवांच्या सोबती.. उरला नाही छंद आरशाचा, त्यात गोड कुणी नाही.. चाहुल लागुदे तुझ्या मनी, मी जिवंत राहत नाही.. ©SUNIL PARDE #तुझ्यासाठी.. #standout
#तुझ्यासाठी.. #standout #कविता
read moredinesh Rajiram gajbhiye
फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक " असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे "आशू"(अश्रू) राखी साठी तुला बसविते सजलेल्या त्या आसनी लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी" समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन" सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी" पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी
आशिष तुझ्यासाठी #poem
read morepatu
मनात बसवलं तुला,हृदयात घर बनवलं तुला जीवनात किंमत तुझी आहे, दुःखात सात माझी आहे, रोज उठल्यावर ओठावर नाव तुझं व्हाट्सअप वर आठवण तुझी जीवनात येऊ दे कोणी, पण मनात फक्त तुम्ही, जिंकू पुन्हा आपण ,येईल दिवस तुझा नी माझा नको जाऊ सोडून मला लांबून मेसेज कळेल मला मरायचं नाव कधी घेऊ नको ही परीक्षा आहे आपली कधी हार मानू नको कधी हार मानू नको फक्त तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी #poem
read more