Find the Latest Status about दीपावली भाऊबीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दीपावली भाऊबीज.
DRx. Shital Gujar✍️
नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे | रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे || एक अतूट बंधन मायेने भरलेले| पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले || नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते | भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा बहिणीचे अनोखे नाते | कधी हसून ,तर कधी रडवून अतूट बंधन|| औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते | माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध || संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल| आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले || प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज हा सण| चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो| मनी असलेले स्वप्न साकार होत राहो|| -✍️ काव्यशितल✍️ 🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩 #भाऊबीज
Sanchita Kekane
एक नात आपुलकीचं, एक नात हक्काचं... अनमोल असत नात, बहीण अन् भावाच... ओरडताना बाबांचं रूप दिसत, प्रेम करताना आईची माया दिसते, भांडण झाले कितिजरी, त्यात बहीण भावाच्या प्रेमाची छाया दिसते... बहीण भावाच नात म्हणजे, सुवासिक चंदन, बाप्पा चरणी करुनी वंदन, चला साजरी करूया रक्षाबंधन... -Sanchita Kekane भाऊबीज#Rakshabandhan
भाऊबीजRakshabandhan
read moreDevanand Shere
बहीण माझी सौख्याची, अतुट आहे नातं🏵️ नशीब त्याचंच मोठं ज्याला लाभते बहिणीची साथं...👩❤️💋👨 🙏🏻😊💯 ✍🏻 देवानंद दिलीप शेरे मातृतीर्थ सिंदखेड राजा बुलढाणा, महाराष्ट्र भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज" #Bhaidooj
भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज" #Bhaidooj
read moreDR. LAVKESH GANDHI
एक दीप तेरे नाम का न भूला हूँ न भूलेंगे तुझे हर रोज तेरे नाम का एक दिया जलाएंगे सरहदों पर डटे है जो वीर सैनिक आज उनके सम्मान में दीया जलाएंगे हम आज फर्क है बस इतना हम पटाखे जलाते हैं आप गोला चलाते हो नमन है आपको मेरा रोज खुशियों की दीपावली मनाते रहना # दीपावली# खुशियों वाली दीपावली
# दीपावली# खुशियों वाली दीपावली
read moreGhanshyam Shah Advocate
तमसो मा ज्योतिर्गमय.. चलो दीप जलाये... अंधकार मिटाये... आपको एवं परिवार को प्रकाश पर्व की मनःपूर्वक तेजोमय शुभकामनाये.. घनश्याम शाह अधिवक्ता एवं शाह परिवार शुभ दीपावली सार्थक दीपावली
शुभ दीपावली सार्थक दीपावली
read moremalay_28
सूरज रहा आज दिन भर मद्धम मद्धम साँझ बनके है आई सलोनी साँवली फ़िज़ाओं में है उतर चुकी एक कहकशाँ कितने दीपों से देखो सजी दीपावली । ©malay_28 #दीपावली