Find the Latest Status about prasanna tambe from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prasanna tambe.
Nara Nageswara Rao
life is too short so enjoy every moment,without thinking others. nara sai prasanna
nara sai prasanna
read moreSK
स्मितहास्य आणि अश्रु सहसा एकमेकांना कधी भेटत नसतात.. पण जेव्हा भेटतात ना तो क्षण अविस्मरणीय असतो. स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
read moreSK
Smile Is Best Medicine On Every Problems Smile😊😊 Rutuja Tambe
Smile😊😊 Rutuja Tambe #Shayari
read moresangita
স্মৃতিয়ে শোষণ কৰি নিঃশেষ কৰি দিয়া মোৰ হৃদয় চুব নালাগে দিয়া । #YourQuoteAndMine Collaborating with Prasanna Boruah
#YourQuoteAndMine Collaborating with Prasanna Boruah
read moreसाहस
Pls don't give anybody, Searched always where is your buddy #YourQuoteAndMine Collaborating with Prasanna Mamidi
#YourQuoteAndMine Collaborating with Prasanna Mamidi
read moreSK
नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24
आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24 #poem
read moreSK
मैं और मेरी तन्हाई जब भी मौंका मिले तो बात करने के लिए यही मिलतें है मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe
मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe #शायरी
read moreSK
पापण्या मिटता क्षणी तुझा हसरा चेहरा दिसतो फुलासारखा गंध तुझा माझ्या मनी दरवळतो हे कसलं खूळ लागलं मी मलाच विचारतो माझ्या मनाकडे पाहून मी त्याच्यावरच हसतो हे वागणं बर नव्हे मी त्याला सांगतो तुझ्या धुंदीत हरवल्यावर माझं कोण ऐकतो तुझा चेहरा प्रिये मला छळत रहातो मिटल्या जरी पापण्या रात्र जागवत रहातो . तुझा चेहरा माझी झोप उडवतो. Rutuja Tambe
तुझा चेहरा माझी झोप उडवतो. Rutuja Tambe #poem
read more