Nojoto: Largest Storytelling Platform

New lkg ukg poem Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about lkg ukg poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lkg ukg poem.

Stories related to lkg ukg poem

    LatestPopularVideo

WFM Life

Rekhaharish

ukgstudentstalents# #Knowledge

read more

Abrar V K

Rijosh Pm

#flowers no lkg #Thoughts

read more

varsha bhat

story lkg class

read more

Aditya Payasi

छोटे बच्चे की प्यारी कविता #lkg #adityapayasi

read more

Uday Giri

UKG Aayrhdgsjgkdgdih kg Tfkfgrkghsughsjfh fu k HD yfkyg

read more
 UKG Aayrhdgsjgkdgdih kg Tfkfgrkghsughsjfh fu k HD yfkyg

sachin tiwari

poem poem poem #nojotophoto #Life_experience

read more
 poem poem poem

Subhan Ali

poem poem poem #nojotophoto

read more
 poem poem poem

Namita Nagorao chavan

poem poem poem #Blacktree

read more
😍😍!!!!वेडे प्रेम हे माझे!!!😍😍

घालुन कोरी साडी
झालीया रेडी 
वटवृक्षाला घाली फेरे 
मग किती हि खडूस असु देत नवरे 
वेडे प्रेम हे माझे .

नवर्‍याने करु नये तिच्यासाठी उपास तापास 
फक्त तोंडात असावी गोड शब्दांची मिठास 
दागदागिन्यांची कसली च नाही आस 
त्याला खुश ठेवने एवढाच आहे मनी ध्यास 
वेडे प्रेम हे माझे .

स्त्रीचे जीवन धागेदोर्यानी जखडलेले 
नवर्‍याच्या हाती कायमचे समर्पित केलेले 
स्वतःसाठी कधी केले नाही उपवास 
मनात वाटे : पावलोपावली मिळावा त्यांचा सहवास 
वेडे प्रेम हे माझे. 

चेहरा न पाहताच 
सोबत आयुष्य ठरवल जगायच 
नुसत जगुन नाहि तर निभावून दाखवायच 
स्वप्नातही देवाकडे फक्त त्यालाच मागायच 
वेडे प्रेम हे माझे .

सोबत जेवावे 
दोन शब्द गोड बोलावे 
लेकरांचे भविष्य मिळुन ठरवावे 
एवढच तर एका स्त्रीला हवे 
वेडे प्रेम हे माझे . 

वटवृक्ष हि बोलला ::

माझे हि आज मन डोले 
तिच्या स्मित हास्याने 
माझे पुजन वाईट कि चांगले 
हे हि मी विसरून जाई तिच्या पुजेने 
विसरून जाई तिच्या पुजेने! ! ! !

©Namita Nagorao chavan poem
poem

poem

#Blacktree
loader
Home
Explore
Events
Notification
Profile