Find the Latest Status about marathi prem virah kavita in marathi language from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi prem virah kavita in marathi language.
-SHAANNT❤️
प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे, तुला विसारण्याचा, पण अंततः एकच उत्तरं मिळालं..! तुला विसरणं, डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित, जिवंतपणी अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah
Shabdagandha
आठवांचा पाऊस होऊन ओघळतोस गालावर तुझ्याशिवाय अश्रूंनी स्पर्शाव पटनारे का तुला? केसातल्या गजऱ्यात तुझाच प्रेमसुवास असतो कुणीतरी मोहित करावं रुचणार आहे का तुला? पैंजनांत सुर, तू माझ्यासाठी गायलेल्या गीतांचा तुझ्याविना मनी छेडती धून ऐकवणारे का तुला? डोळ्यात साठत्या या छबीत फक्तं तूच तू असतो रिक्त असे माझे नयन पाहवणार आहेत का तुला? जीवप्राण होऊन श्वासात तूच दरवळत असतोस कुणी इतकं जवळ व्हाव सहन होणारे का तुला? अपूर्ण अशा गोष्टी, तुझ्यानेच अखेर पूर्ण होतात अर्धवट आपण असे, आवडणार आहे का तुला? शब्दाशब्दात भाव फक्तं अन् फक्तं तुझाच असा तुझ्याविना कविता सुचनार तरी आहे का मला? ©Radhika #MarathiKavita #Marathipoem #marathi #marathimulgi #Prem #tuanimi #virah #prem_nirala_
Kldp
સમય અને યાદોને વર્ષો સાથે ક્યાં સંબંધ છે,તારા ગયાની એ ક્ષણ હજુ પણ હૃદયમાં અકબંધ છે !! #gujarati#prem#virah
Pravina Chavan
**पावसाच्या सरीत** तपलेल्या धरेवर निळ्या नभातून, धारा झरती एकाएकी. फुलांची वलये लहरताना, मनांत मंद वारे पिऊन ठेकी. धुक्यातुनी येतो तो वास कर्दळीचा, शांततेत निनादतो नदीचा सूर. त्या पाण्यात तुझ्या पावलांचे स्पर्श, काळजात गूजले जसे गीतच अर्धसुर. घननिळ्या माळावर नाचतं हे जांभळं मळं, झाडाच्या पानातुन टिपे टिपे पडेती पाणी. जमिनीतुन पाझरणारा एकटा डोळा, नवख्या सृष्टीचा उठे नवा गाणी. असाच हा पाऊस मनावर कोसळतो, प्रत्येक थेंबात आठवणींचा झरा. आणि साऱ्या साऱ्या जगाशी जुळून, मी विसरतो आपला पावसाचा बहरा. माझ्या आतला झरा उसळतो पुन्हा, नभाच्या त्या लयीवर बिंदु. पावसाच्या सरीत नवा मी, पुन्हा कुठेतरी शोधतो स्वतःला, थोडा थेंबु, थोडा झिंदु. ©Pravina Chavan #peotry /poetry in marathi language
#peotry /poetry in marathi language
read moreGeetashri Alagundagi
tutlela man ❤ #marathi #kavita #prem