Find the Latest Status about सोडून द्यायला शिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडून द्यायला शिका.
Pratik Patil Patu
युनिक व्हायला शिका. ( सुनील नुकताच कामावरून येतो) तोपर्यंत त्याची सात वर्षाची मुलगी संजना त्याला म्हणते..... संजना: बाबा ,"एक प्रश्न विचारायचा होता" विचारू का? सुनील: हो बाळा, विचार की संजना: बाबा, आई म्हणते, सोनाली च शिक" तिच्यासारखी हुशार हो . आणि शिक्षक म्हणतात," तू कुस्ती चांगलं खेळतेस, तू गीता सिंग फोगाट सारखी कुस्तीपटू हो, आता सांगा ना बाबा, मी कोणासारखी होऊ?. ( यावर एका कामकरी बाबांना दिलेले उत्तर पहा) सुनील: बाळा तू तुझ्या सारखी हो, बाळा तू फक्त आणि फक्त तुझ्याच सारखी हो. युनिक हो, इतरांपेक्षा वेगळी हो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून, जगात समक बाळा. ( यानंतर मुलीने बाबांना लाडाने मिठी मारली) तात्पर्य - दुसर यांसारखे कराल तर ,सामान्य व्हाल पण स्वतः सारखे कराल, तर इतरांपेक्षा वेगळे व्हाल, असामान्य व्हाल असामान्य व्हायला शिका
असामान्य व्हायला शिका
read moreSachin Zanje
पैसे मिळवण्यासाठी म्हणे डोकं लागत. पण पैसे त्यालाच येत मिळवता ज्याला ते डोकं वापरायला जमत. सचिन. डोक्याचा वापर करायला शिका
डोक्याचा वापर करायला शिका
read morePratik Patil Patu
(4e-5cm)= 14 microns चा हा छोटासा corona व्हायरस. यानं आत्तापर्यंत 282K लोकांचा जीव घेतलाय. कारण तो एक आहे. जरी तो विषाणूंचा संघ असला तरी तो एक आहे. आणि म्हणूनच covid-19 जगात एक भीती निर्माण करू शकला! Corona व्हायरस आपल्या संघातल्या एकाही विषाणू बरोबर भांडत नाही, कारण त्यांच्याशिवाय त्याला जगताच येत नाही. मानवाचा देखील तसंच आहे, मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे, तो इतरांशी शिवाय जगु शकत नाही. तरीही आज जगावर इतकं मोठं संकट आलेल असताना, मानव मानवा सोबत जातीवरून भांडतोय, म्हणून आज माणूस हरतोय. Corona कडून शिका! #coronavirus #religion
Corona कडून शिका! #coronavirus #Religion
read moreProf.Shivaji Waghmare
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...
सोडून गेलीस...
read moremilind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..
तु सोडून जाताना.. #Shayari
read more