Find the Latest Status about उनी साठी औषध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उनी साठी औषध.
manoj kumar jha"Manu"
तुम्हारी मुस्कान करती है, औषधी का काम। फिर उसके बाद, क्या चिकित्सक का काम।। मुस्कान औषध ही है।
मुस्कान औषध ही है।
read morepatu
असं कोणतं यंत्र झालं नाही, कि मना पेक्षा जास्त धावलं नाही , तुझी माझी भेट इतकी महाग की विमानाला ही परवडत नाही, आहेस तू खूप छान , कितीही बोललं तरी कमी पडत नाही, सोबत तुझी भेटली, जीवन मात्र जगली , आनंदी झाला आयुष्य की काही उमजलं नाही, डोळे उघडले की तू, झाकले की स्वप्न किती ना ही वेगळी मैत्री, जीवनात नसेल कोण तर कस बोरिंग, म्हणून तर भेटली नविन मैत्रीण तुझ्याच साठी
तुझ्याच साठी #poem
read moreSameer Dange
तुझ्याच साठी ग तुझ्याच साठी तुझं हसून बोलणं की तुझं रुसून बोलणं तर कधी तूझं काहीच न बोलणं मी मात्र गोधळूनं जाण मनात वादळ पण त्या वादळाच उत्तर मात्र न मिळणं तुझ्याच साठी ग तुझ्याच साठी. समीर डांगे तुझ्याच साठी
तुझ्याच साठी
read moreSunil Zarikar
शांत शांत दिसणारी,अन खूप गोड हसणारी... कसल्यातरी विचारात,नेहमीच गुंग असणारी... अन कोणाला ही फक्त एक नझर पाहताच, त्याला भुरळ पाडणारी.....तु कोणावरही न चिडणारी, अन सर्वाना समजून घेणारी... स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी, दुसर्याच्या सुखासाठी स्वतःला झिजवनारी ममता मुरत.. तु त्या चंद्राला हि फक्त, एकटक पाहत बसणारी ...तु सारयांच्या नकळत, त्या चंद्राला हि वेड लावणारी..तु मृगनयनी डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी...तु चंद्राला हि तुझ्यात,त्यायाची चांदणी दिसणारी... अन तुझ्या इतकी सुंदर,त्याचीही चांदणी असावी.. अस त्या चंद्राला,नेहमीच वाटायला लावणारी..तु मझ्या साठी तु...
मझ्या साठी तु...
read moreDeepak Soloman Shirsath
तू एक फुल आहेस ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल .......दिप शायरी तुझ्या साठी....
शायरी तुझ्या साठी....
read moreAkash Jadhav
तिच्या मनात ना कसली अट हाेती, तिच्या ह्रदयात न कुठल्याही गोष्टीसाठी अडकाठ हाेती. तिच्या नजरेत फक्त आणि फक्त मला पाहण्याची वाट हाेती. #आई साठी समर्पित.
#आई साठी समर्पित.
read more