Nojoto: Largest Storytelling Platform

New हे वागणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हे वागणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हे वागणं.

Stories related to हे वागणं

sandy

सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी? "कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर

read more
 सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी?

"कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर

Prafulla Pednekar

चांगलं वागणं

read more

arti pawar

मैतर च वागणं

read more

कवी - के. गणेश

जगणं आणि वागणं

read more
ऐटीत वागणं नाही
तर जगणं असावं..
डोंगराएवढं दुःखही
माणसाला ठेंगणं भासावं.! जगणं आणि वागणं

कवी - के. गणेश

वय अन् वागणं

read more
" मनातल्या ओळी "

वयाचा अन् वागण्याचा
  जसा मनात विचार येतो..
कर्तव्याची दोरी ओढत
भावनांचा जीव जातो.!

©कवी - के. गणेश वय अन् वागणं

RJ कैलास नाईक

#जगणं नि वागणं

read more
 #जगणं नि वागणं

pooja d

तुला माहिती आहे ना
तू मला आवडतोस,,
मग अस काहीच माहीत
नसल्यासारखे का वागतोस....... #तुला #प्रेम #का #वागणं #सहजसुचलेलं

pooja d

त्याच वागणं मला 
अजिबात नाही पटायचं,
भेटल्यावर वेळ कमी आहे म्हणून
मिठीत न घेताच निघून जायचं...... #चारोळी #वागणं #रुसवा #चारोळ्यामनातल्या #yqtaai

Ateeq Raza

#Colors हे हे हे हे हे हे

read more

Shankar Kamble

*एकमेकां करां साह्य* 
 *बंधुभाव वाढवावा* 
 *भेद विसरून सारे* 
 *गुंता, भ्रम सोडवावा* 

         *विस्तारले आज पात्र* 
         *हव्यासाच्या सरितेचे* 
         *कोण घालणार बांध?* 
         *पूर लोटले विषाचे* 

 *सत्य, शाश्वत अमर* 
 *लख्ख प्रकाशा सारखे* 
 *नको संग अंधाराचा* 
 *होय स्वतःस पारखे* 

         *घाव सोसता घणाचे* 
         *देवपण ये पाषाणा* 
         *उपकारा झिजवावा* 
         *देह धनी तो शहाणा* 

 *दोर तुटता श्र्वासाचा* 
 *खेळ सारा हा संपला* 
 *आखलेल्या परिघाचा* 
 *व्यास क्षणांत लोपला* 

             *मृगजळ हे फसवे* 
             *सार जगण्याचे सोपे* 
             *जग उजळण्या रवी* 
             *संथ निरंतर तापे*

©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile