Find the Latest Status about वपु काळे विचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वपु काळे विचार.
~पार्टनर♥️
सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून आहे...! ♥️ ~°व° °पु° °काळे° ~°व° °पु° °काळे° #वपु #वपु_विचार
~°व° °पु° °काळे° वपु #वपु_विचार #thought
read moreTushar SN Waje
✍️वपु काळे | 2 | 📚 वपुर्झा #वपुमय_होताना #वपु_विचार #तुषार_वाजे #NewLife #thought
read moreTushar SN Waje
✍️वपु काळे | १ | 📚घर हरवलेली माणसे | वाचन : तुषार वाजे ❤️ #वपु_विचार #वपु #वपुमय_होताना #तुषार_वाजे #vapu
read moreDevanand Jadhav
पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...
व. पू. काळे विचार... #मराठीविचार
read moreDevanand Jadhav
आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...
व. पू. काळे विचार... #मराठीविचार
read moreDevanand Jadhav
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार... #withyou
व. पू. काळे विचार... #withyou #मराठीविचार
read moreDevanand Jadhav
सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिकटला की, त्याचं सर्टिफिकेट होतं! •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार... #crushedpaper
व. पू. काळे विचार... #crushedpaper #मराठीविचार
read moreDevanand Jadhav
तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं, यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे, या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात. •~~व. पू. काळे~~• ©Devanand Jadhav व. पू. काळे विचार #feelings
व. पू. काळे विचार #feelings #मराठीविचार
read morepranav...
द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्त्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही:- व पु काळे वपु
वपु
read more