Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाठी प्रेमासाठी मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाठी प्रेमासाठी मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी प्रेमासाठी मराठी चित्रपट.

Stories related to कशासाठी प्रेमासाठी मराठी चित्रपट

    LatestPopularVideo

nikhilgaikwad

तुझ्या प्रेमासाठी #krishna_flute

read more

Dhammaraj Nawale

मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय

read more
Alone  प्रिय,
 प्रेमा साठी
मी प्रेम खूप करतोय तुझ्यावर
मात्र तुला त्याची जाणीव होत नाही
म्हणून तू नेहमी खुश राहावं
हिच नेहमी प्रार्थना करेल.
आज पण आणि उद्या पण
 फक्त तुझाचं आहे आणि राहील. मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

nitsmit penshanwar

चित्रपट #alone #विचार

read more
आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Supriya Yewale

#walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी #मराठीविचार

read more

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

Mr.Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Sushant Aswar

मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमावर मराठी शायरी मैत्री मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more

anamika

मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ
तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile