Find the Latest Status about संसाराची भजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संसाराची भजन.
कवी - के. गणेश
टीचभर पोटापाई गौऱ्या शेणाच्या थापते, संसाराच्या ठिगळाला बाई कष्टाने लिपते.! संसाराची ठिगळं
संसाराची ठिगळं
read moreSupriya Yewale
काही लोक सुखी संसारात काडी टाकायचं पण काम करतात आणि आग लावून बाजूला सरकतात काडी बाजूला सरकते आग लावून आणि ती आग माणसाच्या मस्तकात शिरते पूर्ण घराचं नक्षत्रच बदलतं आणि हो त्याचं नव्हतंहोतं कोणी सांगण्यापेक्षा कोणी सांगण्यापेक्षा स्वतःच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास ठेवा संसाराची घडी जपून ठेवा एकदा विस्कटली की विस्कटली सुप्रिया येवले💯🤞🥺 ©Supriya Yewale #Light संसाराची घडी एकदा विस्कटली की विस्कटली
#Light संसाराची घडी एकदा विस्कटली की विस्कटली #मराठीविचार
read more