Find the Latest Status about मराठीतील चांगले विचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठीतील चांगले विचार.
प्रणाली कावळे
White 🌷‼️विचार पुष्प‼️🌷 ✍️"मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो, कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला, आणि तोंडावर स्पष्ट बोला, त्यामुळे जे आपले आहेत, ते समजून घेतील आणि जे कामापुरते स्वार्थी आहेत, ते आपल्या आयुष्यातून निघून जातील. कोणी आपल्याला वाईट म्हंटलं, तर फारसं मनावर घेवु नका, कारण या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगलं म्हणतात...!" ☕☕🌹🌹*शुभ सकाळ*🌹🌹☕☕ #राईट #everyone #followers #सुप्रभात ©pranali kawale #sad_quotes चांगले विचार
#sad_quotes चांगले विचार
read moreप्रणाली कावळे
White फार कमावून🧺 गमावण्यापेक्षा .... मोजके कमावून जतन 💎करणे, महत्त्वाचे आहे मग तो पैसा 💸 की माणसं👬....!💸🧺💯🤞💖🫂 . . . . . . . #मित्र ❤️ #मित्रपरिवार 👬😘 #मित्राची👬👬साथ #मैत्री💖 #माणुसकी 🤝 #पैसा 💸 #माणुसकी_हिच_आमची_श्रीमंती_🙏🏻 ©pranali kawale #Sad_Status चांगले विचार
#Sad_Status चांगले विचार
read moreप्रणाली कावळे
White *आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे* एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची .... थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे ! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते जगू शकतील नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते ! आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते ! फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील ! आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या ! उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा ! ©pranali kawale #good_night चांगले विचार
#good_night चांगले विचार
read moreप्रणाली कावळे
White भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी यांनी स्वामी समर्थ ©pranali kawale #love_shayari चांगले विचार
#love_shayari चांगले विचार
read more